[BEST ] माझी आई मराठी निबंध. My mother essay in Marathi.

नमस्कार मित्रांनो आज मराठी निबंध आपल्या साठी साग्ल्य्नच प्रिय असणारी वक्ती महणजे आपली आई या विषया वर निबंध घेयून आला आहे. तर तुम्हाला माझी आई हा मराठी निबंध आपल्या आई प्रमाणेच आवडेल अशी अशा आम्हाला आहे.

तर चला माझी आई ह्या निबंधाला सुरवात करूया.

marathi nibandh on mazi aai a short eassy on my mom in marathi language

माझी आई

जेव्हा कधीही आपल्या आयुष्य्मदे कठीण प्रसंग येतो तेव्हा सगळ्यात आधी मनात विचार येतो तो म्हणजे "आई". कारण प्रत्येक क्षणाला आईच आपल्यान ह्या काठीन परिस्तिथी तून बाहेर काढते. म्हणूनच सगळ्यांना आपली आई खूपच प्रिय असते, जशी मला माझी आई प्रिय आहे.

माझा आई चे नाव "वंदना वसंत राऊत" आहे. आई बदल बोलायच झाल तर नक्क्कीच शब्द कमी पडतील पण तरीहि मी थोडक्यात सांगण्या प्रयंत्न करतो.

मला लक्षात आहे जेव्हा मी अगदी लहान होतो म्हणजे मी शाळेत जायला सुरवात केली होती, पण तुमच्या प्रमाने मला हि शाळेत जायला त्यावेळी काही आवडेना. मी घरात शाळेत न जाण्यचा हट करयचा आणि शाळेत नाय जायच महणूनच रडायचा, रडताच माझे बाबा मला ओरडायला सुरवात कारचे आणि आई येऊन मला समजावत असे बाला असे करू नये, आणि तिच्या मायेने मी शांत होऊन शाळेत जायचा. माझी आई मला स्वता शाळेत सोडायल व घ्याला येत असे.

आई ची ममता कधीच कमी नाही होत जेव्हा घरामदे पैसे नाही तर ती आईच असेते जी आपल्यांना तिच सुक सोडून आपल्यांना आनंदी ठेवते आई कधीही स्वताचा विचार न करता आधी घरचा विचार करते अशी आई ची ममता असते.

शाळेचा अभ्यास असेल किंव्हा आयुष्यात काही अडचण सर्वात आधी मदत करणारी आईच असते. कधी आपल्यांना बर नसल तर रात्री जागून आपली देखभाल करणारी आईच असते, स्वताचा घास न खाता आपल्या मुलाला देणारी वेक्ती म्हणेजे आपली आईच असते.

आई हा ममतेचा सागर आहे, आपल्यावर झालेले संस्कारामदे आई चा मोठा वाटा असतो ती नेहमी आपल्या मुलाला आयुष भर चांगलेच संस्कार देत राहते. आईची तुलना जगमधे कोणाशी हि करता येणार नाही अशी आपली आई असते.

माज्या साठी माजी आईच सगळकाही आहे ती माचा देव आहे, संपूर्ण जगात मला सगळ्यात जास्ती प्रेम आहे तर ते माझ्या आई वर. तिची माझा वर असणारी मायेची तुलना करता येणार नाही. आयुष्यात कधी काही लागल तर होठा वर येणारा पहिला शब्द म्हणजे "आईग". म्हणूनच मला माझी आई कूप प्रिय आहे व मला माझी आई खूप-खूप आवडते.


माझी आई हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा आहे का ? हवा असेल तर आम्हाला नक्की comment करून सांगा धन्यवाद.

Post a Comment

16 Comments