हिमालय पर्वत मराठी निबंध | Himalay parvat essay in Marathi.

हिमालय पर्वतांच्या सौंदर्य पाहून कोणी पण त्याच्या मोहात पडून जाईल. हिमालय मध्ये खूप धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहेत, आणि तिथे लोक हिमालयाचे सौंदर्य अनुभवायला येतात. आज आम्ही हिमालय पर्वत वर मराठी निबंध घेऊन आले आहे, तर चला निबंध सुरु करूया.

हिमालय.

हिमालय एक अतिसुंदर पर्वत शृंखला आहे, हिमालय मधील पर्वत नेहमी बर्फाने झाकलेले असतात. ते बर्फाने झाकलेले डोंगर बघून असे वाटते जसे की ते बर्फाचे घर आहे. हिमालयातील उंच पर्वत श्रुंखलान मुळे त्याला पर्वतराज असे हि म्हटलं जाते.

हिमालय आपल्यामध्ये खूप सुंदरता दाटून बसला आहे, आणि ती सुंदर पाहण्यासाठी जगभरातून लोक भारतामध्ये हिमालायला बघायला येतात. हिमालय हा भारताचा ताज आहे, आणि तो भारताच्या उत्तर दिशे मध्ये स्थित आहे. हिमालय मध्ये खूप सारे धार्मिक आणि पर्यटक स्थळ आहेत. हिमालय च्या डोंगरांमधून खूप साऱ्या नद्यांचा जन्म होतो.

जगातील सर्वात उंच पर्वत म्हणजेच माउंट एवरेस्ट हिमालयामध्ये स्थित आहे. माऊंट एव्हरेस्ट इतका उंच आहे की त्याला बगून असे वाटते की तो आकाशाला स्पर्श करतो. ह्या पर्वतावर चढण्यासाठी जगभरातून गिर्यारोहक इथे येतात आणि ते हिमालयाची सुंदरता अनुभवतात.

कैलास पर्वत, जिथे सांगितलं जाते की महादेव शंकर भगवान स्वतः विराजमान आहेत तो पर्वत सुद्धा हिमालय मध्ये स्थित आहे. कैलास पर्वत पण खूप उंच पर्वत आहे पण कैलास पर्वत माऊंट एव्हरेस्ट पेक्षा छोटा आहे पण आज पर्यंत कोणी ही गिर्यारोहक या पर्वतावर चढू शकला नाही. हिमालया मध्ये कैलास सारखे दुसरे ही धार्मिक स्थळ आहेत जसे बद्रीनाथ, केदारनाथ, हरिद्वार आणि खूप सारे अजून आहेत तीथे भक्तांचे खूप गर्दी असते.

हिमालयाचे सौंदर्य बघण्यासाठी जगभरातून लोक इकडे येतात, काश्‍मीरमध्ये खूप सुंदर बागा आहेत आणि इकडे खूप सारे प्रसिद्ध पर्यटक स्थळ आहे. काश्मीरच्या सुंदरते मुळे काश्मीरला नंदनवन ही सांगितले जाते. हिमालय मध्ये काश्मीर सारखे कुलु मनाली, देहरादून आणि दर्जीलींग प्रसिद्ध खूप प्रसिद्ध स्थळ आहेत.

उत्तर भारत मधल्या सर्व मुख्य नद्या जसे गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा आणि सिद्ध ह्यांचा जन्मा हिमालय मध्येच झाला आहे. ह्या सर्व नद्या खूप पवित्र मानल्या जातात आणि ह्याच नद्यांचे पाणी उत्तर भारताला पुरवले जाते. उत्तर भारतामधील शेतकऱ्यांसाठी या नद्या कुठल्या वरदनाना पेक्षा कमी नाही, कारण ह्या नद्यान मुळेच इथे उत्तम शेती केली जाते. या नद्यांवरती वीजनिर्मिती सुद्धा केली जाते, आणि निर्मिती केलेली व्हिज उत्तर भारतामध्ये पुरवली जाते.

हिमालय पर्वत शृंखला केवळ आपल्या सुंदर्ते मुळेच ओळखली जात नाही तर ती आपल्या भारत देशा चे रक्षण सुधा करते. हिमालय च्या उंच डोंगरांना ओलांडून येणे शक्य नाही आणि त्यामुळे आपल्यांना शत्रूंपासून रक्षण मिळते. हिमालयाच्या उंच पर्वतामुळे ढग आढले जातात आणि त्यामुळे पाऊस पडतो जाने नद्या नेहमी वाहत राहतात आणि आपल्याला पाण्याची कमी होत नाही. जर हिमालय नसता तर आज भारत एक वाळवंट असता.

हिमालय मध्ये खूप सारे औषधांची झाडे आहेत, आणि झाडे केवळ आणि केवळ हिमालया मध्येच बघायला मिळतात कारण हिमालयाचे वातावरणच या झाडांसाठी योग्य आहे.

हिमालयाच्या सुंदरते मुळे आणि त्याच्या गुणांमुळे हिमालय आपल्या देशाचा गौरव आहे आणि मला हिमालय वर गर्व आहे.

समाप्त.

मित्रांनो तुम्हाला हिमालय बद्दल काय वाटतं, आणि तुम्ही हिमालय पर्वत बघितला आहे का आम्हाला खाली comment करून सांगा.

हिमालय वर हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुलं आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतात. तसे हा मराठी निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.

  • हिमालय पर्वत.
  • पर्वतराज हिमालय.
  • भारताचा गौरव हिमालय.
  • हिमालय चे सौंदर्य.

मित्रांनो आपल्याला हा निबंध कसा वाटला तसेच आपल्याला कुठल्या इतर मराठी विषयावर निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करुन सांगा.

धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या