Sunday, August 11, 2019

पावसाळा निबंध मराठी मध्ये ☔| ⛈ Essay on Pavsala in Marathi.

पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सर्वांनाच आवडतो, पावसा मुळे निसर्गात खुपसारे बदल होतात तसेच आम्ही ह्या पावसात खूप मज्या करतो. तर मित्रांनो आज आम्ही पावसाळा ह्या वर आपल्या साठी पावसाळा हा मराठी निबंध लिहिला आहे, तो आपल्यांना नक्की आवडेल. तर चला निबंधाला सुरवात करू या.

This image shows a women with umbrella in rainy season

पावसाळा

पाऊस सुरु होण्या आधी, उन्हाळ्याच्या गर्मी ने संपूर्ण जमीन तापलेली असते. लोग गर्मीत येणाऱ्या घामा ने अस्वस्थ झालेली असतात, आणि ते ढगांन कडे पाहू लागतात सगळ्यांचा मनात एकच इच्छा असते, ती म्हणझे कधी हा पावसाला सुरु होतो आणि कधी हा पाऊस सर्वत्र गारवा पसरवतो.

आणि मग रिमझिम पावसाळा सुरवात होते, आम्ही सर्व मित्र ह्या पावसात भिजतो आणि गान म्हणतो " ये रे ये ये पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस अल्ला मोटा" पहिला पाऊस पडला कि मातीला सुगंध येतो तो मला खूप आवडतो.

पाऊस पडल्याने सर्वी झाडे हिरवीगार होतात आणि गर्मी ने तापलेल्या वातावरणात गारवा येतो. पाऊस कधी रिमझिम येतो तर कधी कधी धो धो कोसळतो, सर्व आटलेले नद्या नाळे पुन्हा वाहू लागतात. शेतांच्या कामाला सुरवात होते, पावसानमुळे शेतकरी खुश होतात. काहीच महिन्या मध्ये शेता मदे पिक डोलू लागते.

पावसात शाळेत जाण्याची मज्या काही वेगळीच असते, मला शाळेत जाण्यासाठी साठी पप्पा नवीन रेनकोट घेऊन देतात. मला पावसात जायला आवडते आम्ही सर्व मित्र पाण्यात खेळतो कागदाच्या होड्या बनून वाहत्या पाण्यात सोडतो पण केलेली मज्या घरी आल्यावर आईचा रागाने संपते, कपडे घाण झाल्याने आई खूप रागावते.

पाऊस कधी इतका पडतो कि सगळी कडे पाणी साचते आणि आम्हाला शाळेला सुट्टी मिळते. पावसात इंद्रधनुष बघायला मिळतो तो खूप छान दिसतो. सर्व ठिकाणी बेडूक ओरडत असतात. मी कधी बगीतला नाही पण आई सागते कि पाऊस पडतो तेव्हा मोर रानात नाचू लागतो मला तो नाच नक्की बगायला आवडेल.

पावसात आम्हाला शाळेला सुट्टी मिळते, गर्मी ने तापलेले वातावरण थंड होते. आम्हाला पावसात खूप माज्या करायला मिळते म्हणून मला पावसाळा हा ऋतू खूप आवडतो.

तर मित्रांनो तुम्ही पावसाळ्यात काय करता ? तुम्हाला पावसाळा का आवडतो आम्हाला नक्की कळवा खाली comment करून कळवा. तसेच जर आपल्याला कोणता हि मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला कळवा. धन्यवाद

Thursday, July 18, 2019

माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध. 🔥 | Marathi Essay on Diwali.🎆

आपल्या देशात फार सण साजरा केले जातात आणि त्या मदे माझा सर्वात आवडता सण म्हणजे दिवाळी. दिवाळी किवा दीपावली हा मजा आवडता सण आहे आणि आज मराठी निबंध आपल्यासाठी "माझा आवडता सण दिवाळी" हा मराठी निबंध आपल्या मराठी भाषेत घेऊन आला आहे.

तर मित्रांनो दिवाळी ह्या मराठी निबंधा ला सुरवात करूया.

Diwali Image with rocket and fierworks of diwali

दिवाळी | माझा आवडता सण दिवाळी.

आपल्या भारतात सगळ्या प्रकारच्या धर्मा ची लोक राहतात त्यामुळे वर्ष भर आपल्याकडे सण साजरे होत असतात असाच एक सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा हिंदू धर्माचा एक मुख्य सण आहे आणि तो पूर्ण भारत भर खूप उत्सासाहाने जरा केला जातो.

दिवाळी हा सण अश्विन महिन्यात येतो. दिवाळी च्या ह्या महिन्या मदे सर्व शाळेला सुट्टी असते त्यामुळे सर्व मुलांना सुट्टी असते. या सुट्टी मदे सगळे दिवाळी साठी तयारी करू लागतात.

आम्ही सर्व गावातली मुले एकत्र येतो आणि दिवाळी साठी एक मोठा आकाश कंदील बनवतो आणि तो गावात लावतो आणि त्या वर काही सादेंश देतो. घरात ले सर्व जन मिळून घराची साफ-सफाई करतो. आमच्या घरी सुधा मी व माजे बाबा मिळून एक छोटा कंदील बनून घरा बाहेर लावतो.

माझी ताई घरा बाहेर सुंदर रांगोळी काढते, आई दिवाळी साठी स्वादिष्ट फराळ बनवते जसे कि चकली, चिवडा, लाडू, करांची आणि भरपूर काही मला चकल्या कूप आवडतात. सगळा फराळ आमच्या गावात एकमेकांना दिला जातो.

दिवाळी साठी बाबा मला नवीन कपडे आणून देतात आणि सगळ्यांची आवडती वस्तू म्हणजे दिवाळी चे फटके आणून देतात, मी आणि माजे सर्व मित्र खुप फटके फोडतो आणि कूप मज्या करतो. मी आणि माजे मित्र मिळून एक छोटा किल्ला सुधा तयार करतो मला हा किल्ला बनवायला खूप आनंद येतो.

ह्या सणाला सर्वी कडे दिवे लावले जातात सर्वी कडे प्रकाश असतो. दिवलीची दुसरी मजा म्हणजे भाऊ-बिज, भाऊबीजेला ताई मला ओवाळते आणि मी तिला एक भेटवस्तू देतो. तसेच लक्षुमी पूजन केले जाते ज्या मदे धना ची पूजा केली जाते.

दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि दिवाळी मदे लावलेला दिवा आपल्यांन अंदर घालून प्रकाश आणून एक संदेश देतो. दिवाळीला शाळेला सुट्टी असते आणि खूप मजा करायला मिळते म्हणूनच दिवाळीचा हा सण मला खूप खूप आवडतो.तर मित्रानो आपल्यांना हा निबंध कसा वाटला, आणि तुम्ही दिवाळीला काय करतात आणि कशी दिवाळी साजरी करतात हे आम्हाला नक्की खाली comment करून सांगा.

तसेच जर आपल्याला कोणता मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून सांगा. धन्यावद 🙏

Wednesday, February 13, 2019

आई संपावर गेली तर मराठी निबंध. Marathi essay Aai Sampawar geli tar.

आजच्या युगात संपावर जाने हि तर एक फ्याशन झाली आहे जो बागेल तो संपावर जातो, अस विचार करत अस्ताताना विचार अल्ला आई संपावर गेली तर काय होईल ?. तर आज मराठी निबंध आपल्यासाठी आई संपावर गेली तर हा निबंध घेऊन अल्ला आहे, तर चला निबंधला सुरवात करूया.

this image is of women going on strike which is used to show mom is on strike

आई संपावर गेली तर!

आजकाल जो उठतो तो संपावर जातो कारकून संपावर, पोस्टमन संपावर, कामगार संपावर, शिक्षक संपावर तर विद्यर्थी संपावर सर्व थरातले लोक संपकरतात सध्याचे युग हे संपाचे युग समजले जाते. तेव्हा मनात असा विचार अल्ला कि जर आईच संपावर गेली तर काय होईल ?.

आज दिवस वरवर चडत चला होता तरी आईची हाक एकू आली नाही. मला तर धाकाच बसला. आज सुट्टीचा दिवस असून सुद्धा आईचा आवाज एकू येत नाही. मी समोरच्या घड्याळाकडे पहिले गाड्यालाट तर दहा वाजले होते. मग काय मला तर नवलच वाटले " खरच आई कुठे गेली ?".

मी चटकन उठलो व घरात सगळीकडे पाहू लागलो. घरात सर्वत्र सामसूम होती व घरात समान कसे तरी पसरले होते. मी सकाळच्या दुधाच्या अपेक्षेने स्वयपाक घर गाठले तर तेथे एका पाटीवर लिहिलेले होते तुम्ही मला साथ देत नाही, म्हणून मी बेमुदत संपावर जात आहे. व आई बाहेरच्या मोकळ्या हवेत वृतपत्र वाचत बसली होई मी आईच्या जवळ जाऊन बसलो अनेक प्रशन विशारले मात्र आई गपच कारण संप बरोबर आईचे मोन व्रत धारण केले होते.

धोड्या वेळाने मला वडिलांनी दुध दिले मात्र तो त्यात सारखाच टाकायचे विसरले त्या दिवशी चूल तर पेटलीच नाही. तो दिवस जयमारत बेड वरच मागवण्यात आला घरात सगळीकडे पसारा व केरकचरा पडला होत संद्याकाळी सर्वांनी मिळून स्वयपाक केला मात्र ते काहीच जमले नाही.

सोमवार उगवला पण संपचालूच. बाबांनी आज जेवण हॉटेलमधून मागवले पण शाळेत जायची वेळ झाली तरी एकाची हि एकही गोष्ट मिळेना आईचा संप चालूच बाबांना ऑफिसात जायला उशीर झाला. संद्याकाळी सगळे थकून गेले होते शेवटी आम्ही सर्वांनी मिळून आईला कामात मदत करणाऱ्या लेखी कबुली तयार केला.

पाहतो तो काय? आईने संप मागे घेतला व रात्री, तिच्या हातचे जाकास जेवण जेवतांना आम्हा सर्वांनी अग्धी बाबांनी सुधा कबुली जवाब दिला " आई आम्ही तुला कामात नेहमी मदत करू. तू संपावर जाऊ नकोस !.

तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते जर आई संपावर गेली तर तुम्ही काय कराल, आम्हाला नक्की सांगा comment करून सांगा. आणि जर तुम्हाला कुटलाहि मराठी निबंध हवा असेल तर comment करून सांगा.

Tuesday, February 12, 2019

मी नापास झालो तर! मराठी निबंध. Marathi essay on What if I got fail !.

मित्रांनो एक विचार मनात अल्ला आहे कि जर मी नापास झालो तर काय ?. तर ह्याच विचारावर आज आम्ही मराठी निबंध घेऊन आले आहेत, तर चला निबंधा ला सुरवात करू या.
this image is of a boy thinking something in his dream, in this image it is used to show boy dreaming what will happen if he get fail in exams.

मी नापास झालो तर!

>मी नापास झालो तर, हि कल्पना किती विचित्र आहे. हि कल्पना देखील करायला नको, पण कधी न कधी अश्या प्रसंगाला हि सामोरे जावेच लागते, म्हणून एका संत कवी ने सांगितले आहे "समयाशी सदर व्होवे, देव ठेवील तसे राहावे" ह्या ओळी प्रमाणेच आपल्यांना राहावे लागते.
प्रयत्नाती परमेश्वर हि म्हण हि खरी आहे. पण काही प्रमाणात नशिबाच्या पुढेही आपणास नमावे लागतेच. आणि म्हणूच मी नापास झालो तर अशी विचित्र कल्पना मनात उभी राहिली आहे.

एकदा कि मुले परीक्षा मदे नापास जाले कि ती मुले त्या परीक्षेचा नाद सोडून देतात. तर कितेक जण अगदी त्यागून जातात. पण मला असे म्हण्याचे आहे कि एखादा पहिलवान कुस्तीत पडला तर तो त्याच वेळेपासून कुप्कुप तयारी करून दुसऱ्या वेळेला त्यला पदायाच्ची जिद्द मनात बळक्तोच व लगेच तयारीला लागतो. तसेच जेव्हा आपण एखाद सामना हरतो तेव्हा आपण पुढच्या वेळेला खूप मेहनत करून तो सामना खेळतो आणि जेव्हा आपल्यांना त्यामदे यश मिळते तेव्हा आपल्यांना समाधान वाटते आणि आपण खूप आनंदी होतो.

परीक्षेच्या बाबतीत मात्र तसा अनुभव येत नाही. उलट नापास झाले कि, त्यची नाराजी विसरून नका. त्यचे कशात हि चित लावणार नाही. बरे, उलट जास्त जोमाने आभास करून कूप चांगले गुण मिळवून मी पुन्हा पास होईल अशी जिद न करता परीक्षेला बसावेच लागते पण काहीही तयारी न करता व उलटपक्षी अगदीच कसे तरी पास होणे भाग पडते. हि गोष्ट मला पसंद नाही. कारण अनुभवा सारखा गुरु नाही. आणि अपयश हि यशाची पाहिली पायरी आहे. ह्या म्हणी तरी खोट्या ठरवव्या लागतील. कारण एकतर अपयश पदरी नको हे तर खरच पण कधी कधी अगदीच अशक्य कोटतील गोष्टी शक्य होतात. त्याप्रमाणे ते पदरी पडेल तर रडत बसने, उगीच वेळ घालवणे हिंडणे, काही तरी सोंग करणे, हे सर्व करण्यापेक्षा पुन्हा नवीन जोमाने तो विद्यार्थी अभासाला लागला तर नकीच त्याला चांगले गुण मिळून तो पास होईल.

माझी हि नाप्पास होण्याची विचित्र काल्पन तुम्हाला पटते का ? पटणार नाही, हे अगदीच सत्य आहे.

तर मित्रानो तुम्हाला मी नापास झोलो तर ! हा निबंध कास वाटला. आणि तुम्ही तुमच्या जिवंत कधी असे अपयश अनुभवले आहे का आम्हाला नक्की सांगा खाली comment करून.

Friday, February 8, 2019

बसस्टोप वर एक तास मराठी निबंध. Marathi Essay on "one hour on bus stop".

तर मित्रानो आज आम्ही बस स्टॉपवर अनुभवलेला एक तास ह्या विषयावर मराठी निबंध आणला आहे तो तुम्हाला नक्की आवडेल.

this image is of a bus which is used for essay on a hour on bus stand.

बसस्टॅपडवर एक तास

तो आशाड मास होतो, आणि बसस्टॉपवर वर कूप गर्दी होती. हि गर्दी पाहून मनातच विचारांचा गोंधळ उडाला होतो. खरोखरच या लोकांना प्रवासाचा कुपच त्रास होत असून ते का बर सहन करीत आहेत?. ते सर्व लोक प्रवाशी होते आणि प्रत्येकाकडे कमीत कमी एक छोटी पिशवी भर समान होते.

एका ठिकाणी काही माणसे सफेद गन्वेशामादे होते त्यच्या कडे बघून असे वाटत होते कि ते सगळे देवदर्शनाला जाणार आहेत, तितक्यात आवाज येतो आणि एक सफेद बस येते आणि सर्व माणसे त्या बस मदे बसतात, ते सर्व एकमेकांना ओळखत असावे कारण त्यांनी त्यच्या गोशीचा गोंधळ उडवला होता, आणि थोड्याच वेळात ती बस तिथून रवाना झाली. मी विचार केला चला गर्दी कमी झाली पण बगतो तर काय! तितकेच लोक अजून बस स्टॉपवर आली, मला आत्ता लक्षात आले कि इथे कधी हि लोकाची कमी होणार नाही.

तिचे दुसरी कडे एक छोटे ऑफिस होते त्यात खाखी गणवेषा मदे काही कर्मचारी काम करत होते तर काही आराम करत होते. ते सर्व लोक बस चालक, कंडक्टर तर काही बस स्थानक सांभाळणारी कारामाच्री होते. जर कोणाला काही अडले किव्हा काही चवकशी कार्याची झाली तर हे कर्मचारी त्या लोकांची मदत करत असे.

बस्शांकाला बस डेपो असे हि म्हणतात असे अमला काळे. तिथे एक मोठा भोंगा लावला होता जिथे येणाऱ्या बस आणि जाणार्या बस चे नंबर व तिचे स्थान सांगत असे मग लोक त्यानुसार बस मदे बसत असे.

बस डेपो च्या आजूबाजूला बरीच कायची पायची दुकाने होती. प्रवासी बसमधून उतरले कि ह्या दुकानावर नष्ठा करयला जात होते. तर दुसरी कडे काही फेरी वाले वर्तमान पत्रे वाटत होते तर काही पुस्तके विकट असे.

बस स्थानावर शाळे च्या मुलांसाठी एक वेगळी बस होती ज्यामाडे फक्त शाळेची मुले बसली होती ती बस गाचा भरली होती, आणि घंटी देताच ती बस सुटली.

हे सर्व गोष्टी पाहत असताना मजा वेळ कसा केला मला काळे हि नाही मला बस स्टॉपवर तास भर झाला होता आणि माझी बस सुधा आत्ता आली होती. मी बस मदे बसलो आणि निगलो तरीही बस डेपो मदे तितकीच गर्दी होती मला ह्या एक तसा मदे हा कूप वेगळा अनुभव अनुभवायला मिळाला होतो आणि तो मी कधीच विसरणार नाही.

तर मित्रांनो तुम्ही अनुभवलेला बस स्थानकावर चा अनुभव आम्हला नक्की सांगा खळी comment करून. आणि जर आपल्यांना कोणत्या विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून सांगा.

Wednesday, January 23, 2019

ग्रंथ हेच गुरु मरठी निबंध. Marathi essay on "Granth hech Guru".

नमस्त्कार मित्रानो आज आम्ही आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्वाचे स्थान ठेवणारी वस्तू म्हणजेच ग्रंथ (पुस्तके) ह्या वर एक अतिशय सुंदर असा निबंध लिहिला आहे, ह्या निबंध मदे ग्रंथाला गुरु ची जागा देण्यात आली आहे तर चला निबंधाला सुरवात करू या.

this image is for book as a first teacher topic essay in marathi

ग्रंथ हेच गुरु.


गुरुब्रह्मा, गुरुविष्णू गुरुदेवो महेश्र्वरा अशी गुरूची महती आहे. गुरुशिवाय कुठलेही ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणूनच संत कवी ने म्हंटले आहे कि गुरुविना कौन बतावे वाट बडा विकट हे यम घाट.

असे म्हणतात कि मनुष्य लहानपण पासून ते म्हातारपणा पर्यंत शिकतच असतो. ह्या काळात जे-जे त्यला विद्या देणारे भेटील ते वक्ती त्यचे गुरूच असतील. म्हणूनच दत्तात्रेय महाराज म्हणतात कि " जो जो जायचा घेईल गुण तो तो मी गुरु केला जाण. " आता या प्रत्येक वेळी ज्ञान देणारे मानवी गुरूच असतील असे नाही.

शिवाय मानवी गुरुची यांना त्या नात्याने काही तरी सेवा करावीच लागते. पण असा कोणताही त्रास न होता ज्ञान देणारे गुरु म्हणजे ग्रंथ आहे. या गुरुकडून विद्या मिळवताना कोणतीही सेवा करावी लागत नाही. मग त्यात आम्हाला लागणारा सर्वप्रकारच ज्ञान उपलब्ध करून ठेवलेले आहे. आजच्या आधुनिक युगात तर ग्रंथांची भरपूर रेलचेल आहे.

तेव्हा कोणताही हि ज्ञान तुम्ही या ग्रंथामधून मिळवू शकतात, मात्र ग्रंथाची निवड करणे हेही एक महत्वाचे अंक विसरता कामा नये. या ग्रंथरुपी गुरूच्या आधारे आपण अगदी अध्यात्म ज्ञानापासून ते रानागानाची नीती व व्यावहारिक तंत्र इत्यादी सर्व प्रकारचे ज्ञान आपल्यांना ग्रंथामध्ये बाग्याला मिळते.

ग्रंथामदून भूतकाळाच्या गोष्टी तुम्हीही अनुभवू शकतात तर वर्तमान, भविष्यकाळाची स्वपणे आपण ह्या ग्रंथामदून बगू शकतात. ग्रंथांना काळ वेळ, जाती धर्म यांचे बंधन नाही आपण कधी यांच्याकडून ज्ञान घेऊ शकतात.

असे हेय ज्ञानदान करणरे आमचे धर्मग्रंथ आहेत आणि तेच आमचे गुरु आहेत व हेच ग्रंथ आपल्या संस्कृतीचे खरे वारसदार आहेत. आणि म्हणूनच ग्रंथ हे माजे पहिले गुरु आहेत.

तर मित्रानो काय वाटते तुम्हाला ह्या निबंध बदल आणि तुमचे पहिले गुरु कोण ? आम्हाला नक्की सांगा खाली comment करून. आणि जर तुम्हाला कोणता हि मराठी निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment च्या माध्यमातून नक्की कालवा.

Saturday, January 5, 2019

माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध. Essay on cricket in marathi.

मित्रांनो आज आम्ही आपल्या सर्वांच्या आवडीचा खेळ क्रिकेट ह्या विषयावर एक छोटा मरठी निबंध आणला आहे तर तो तुम्हाला नक्की आवडेल अशी अशा आहे. तर चला निबंधां ला सुरवात करूया .

This image is about boys playing cricket one is doing the bating and other is doing wicket keeping

माझा आवडता खेळ क्रिकेट


मला सगळ्यांसारखे खेळायला खूप आवडते आणि आम्ही सर्व मित्र खूप प्रकारचे खेळ खेळत असतो पण या सर्व खेळान मधून आम्हा सर्वांना आवडणारा खेळ एकच तो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे.

मला आभास आणि काम करयला खूप कंटाळ येतो पण मी क्रिकेट खेळायला कधीही तयार अस्तो मला क्रिकेट खेळायला कधीच कंटाळ येत नाही. आमच्या गाव मदे एक मोठे ग्राउंड आहे. आम्ही सर्व गावातील मुले मिळून त्या ग्राउंड वर दर वर्षी क्रिकेट पीच तयार करतो.

मी आणि माझे सर्व मित्र ह्याच ग्राउंड वर दर सकाळ संध्याकाळ क्रिकेट खेळत असतात. आमची एक क्रिकेट टीम आहे आणि त्या टीमचा मी कॅप्टन आहे. सुट्टी असली कि आमची टीम दुर्या गावा मदे असलेल्या क्रिकेट टीम शी क्रिकेट ची म्याच खेळतो. आम्ही अश्या खूप श्या म्याच खेळो आहोत आणि आम्हला खूपशे बगक्षिसे भेटली आहेत ती आमचा टीम ची आहेत.

मला क्रिकेट मदे फलंदाजी करयला आवडते आणि मी एक चांगला फलंदाज आहे, त्यामुलेच मला बेस्ट ब्याटसमान चे कप भेटले आहेत. मी फलंदाजी माझ्या काकान कडून शीक्ला आहे ते हि खूप चांगली फलंदाजी करतात.

क्रिकेटचे सामने असले कि आम्ही सर्व मुले ते टीव्ही वर बगतो आणि आम्हाला खूप उत्साह असतो, भारताचा संग विजय झाला कि आम्हाला आनंद होतो. आनंदाने आम्ही नाचू लागतात.

असा हा क्रिकेटचा खेळ मला खूप आवडतो आणि मला मोठे होऊन सचिन तेंडूलकर सारखे मोठे क्रिकेटर बनायचे आहे आणि त्या साठी मी खूप मेहनत करणार.

तर मित्रांनो तुम्ही कसे क्रिकेट खेळतात ? तुमचा टीम चे नाव काय ? आम्हाला नक्की सांगा खाली comment करून. तुम्हाला कोणता हि मराठी निबंध हवा असेल तर तो हि आम्हाला comment करून नक्की कळवा.