माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

मोर हा माझा आवडता पक्षी आहे आणि आज मी आपल्यासाठी मोर ह्या पक्षी वर एक सुंदर मराठी निबंध आणला आहे. आणि तो तुम्हाला नक्की आवडेल आहे मला अशा आहे.

this image is of peacock which is national bird of India

माझा आवडता पक्षी मोर


मला सुंदर दिसणाऱ्या गोष्टी खूप आवडतात आणि मोर सर्वात सुंदर पक्षी आहे त्याला बगीतला कि बगतच राहाव असे वाटते, महुणून तो माझा सर्वात आवडता पक्षी आहे.

मोर पाहताच माझे मन एकदम आनंदित होतो आणि मनात येते ती म्हणजे लहानपणी ची कविता "नाच रे मोर.." जी आपण सर्वेच लहापानी गातो. मोराचे ते सुंदर हिरवे-निळे पंख, त्यच्या डोक्यावर असलेला तो सुंदर तुरा पाहून कोणीही मोराच्या मोहात पडेल. ह्याच गोष्टी मुळे मोर एकदम रुबाबात चालतो.

मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. प्राचीन काला पासूनच मोराचे एक विशिष्ट स्तान आहे. मोर हे सरस्वती चे वाहन आहे म्हनुनच लोक मोराची पूजा हि करतात. चित्रकार असो कि कवी ह्या दोगा कलाकारांना मोर कूप आवडतो आणि ते त्यांच्या कळे मधून दिसते.

मोर हा सुंदर तर आहेच पण तो शेतकऱ्याचा मित्र सुधा आहे. मोर शेत नस करणारे उपद्र्वि प्राणी जसे उंदीर, बेडूक, साप ह्यांना तो खातो व शेताची रक्षा करतो. मोर असल्याने बोगांची तसेच वनांची शोभा वाढवतो.

मोराचे एक मुख्य आकर्षण म्हणजे पाऊस पडला कि तो सुंदर पिसारा फुलून नुर्त्य करतो. त्यचा तो नाच बाग्न्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत असतात.

मि मोराची कूप चित्रे जमवली आहेत. मला मोर हा खूप खूप आवडतो आणि मोर माझा आवडता पक्षी आहे.

तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला मोरावर हा निबंध आम्हाला नक्की comment करून कळवा, तसेच तुम्हाला कोणत्या हि विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला comment करून नक्की सांगा.

टिप्पणी पोस्ट करा

74 टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. मी मुख्यमंत्री झाले तर निबंध plz 🙏🏻

      हटवा
    2. हो लवकरच आम्ही हा निबंध घेऊन येऊ.

      हटवा
  2. Very very thankyou tomorrow morning is my Marathi paper and I was needing it for the exam

    उत्तर द्याहटवा

  3. माझा आवडता पक्षी मोर


    मला सुंदर दिसणाऱ्या गोष्टी खूप आवडतात आणि मोर सर्वात सुंदर पक्षी आहे त्याला बघीतलं की, बघतच राहावे असे वाटते, म्हणुन तो माझा सर्वात आवडता पक्षी आहे.

    मोर पाहताच माझे मन एकदम आनंदित होते आणि मनात येते ती म्हणजे लहानपणी ची कविता "नाच रे मोरा.." जी आपण सर्वेच लहापणी गातो. मोराचे ते सुंदर हिरवे-निळे पंख, त्याच्या डोक्यावर असलेला तो सुंदर तुरा पाहून कोणीही मोराच्या मोहात पडेल. ह्याच गोष्टी मुळे मोर एकदम रुबाबात चालतो.

    मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. प्राचीन काला पासूनच मोराचे एक विशिष्ट स्थान आहे. मोर हे सरस्वती चे वाहन आहे म्हणुनच लोक मोराची पूजाही करतात. चित्रकार असो कि कवी ह्या दोघा कलाकारांना मोर खूप आवडतो आणि ते त्यांच्या कले मधून दिसते.

    मोर हा सुंदर तर आहेच पण तो शेतकऱ्याचा मित्र सुद्धा आहे. मोर शेत नास करणारे उपद्र्वी प्राणी जसे उंदीर, बेडूक, साप ह्यांना खातो व शेताची रक्षा करतो.
    मोराचे एक मुख्य आकर्षण म्हणजे पाऊस पडला कि तो सुंदर पिसारा फुलून नृत्य करतो. त्याचा तो नाच बघण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत असतात.

    मला मोर हा खूप खूप आवडतो आणि मोर माझा आवडता पक्षी आहे.

    खुप चूका होत्या, सुधारुन दिल्या !!

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान माहिती ....माझ्या मुलाच्या शालेय उपक्रमात खूप मदत झाली... धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  5. Wow yarr it's so so so nice... It's very helpful for my sister Tk yarr 🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  6. I ordered in DigitalEssay.net  I know exactly that I can trust them.They can help you with any kind of assignment - from high school essay to PhD dissertation. On the left you can see a detailed list of our services. They can write from scratch according to your instructions. Edit and proofread your paper.

    उत्तर द्याहटवा
  7. खुप चुका आहेत यात कृपया त्या दुरुस्त करा.

    उत्तर द्याहटवा
  8. This is my h.w and i got
    Thank you to writer nice☺☺

    उत्तर द्याहटवा