माझा देश मराठी निबंध. Maza Desh nibandh in Marathi language

नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्य्साठी साठी माझा देश या विषयावर मराठी निबंध घेऊन आलो आहोत. तर हा निबंध देशा सारखाच आवडेल अशी अशा आहे.

this image is related to my country India on which I have written a small essay


माझा देश


माझा देश भारत आहे व मि एक भारतीय नागरिक आहे. भारताला India व हिंदुस्तान या नावाने सुधा ओळखले जाते. माझा देश प्राचीन व महान असूनच तो विश्वप्रसिद्ध आहे.

माझ्या देशाचा भूगोल सांगयचा झाला तर उत्त्तरेला गगनाला भिडणारा हिमालय आहे, तर इतर दिशानं मदे सुंदर असा समुद्र किनारा आहे. भारता मदे वर्षभर वाहणाऱ्या मोठ मोठ्या नद्या आहेत जया जगप्रसिद्ध आहेत जसे कि गंगा, यमुना, सरस्वती.

माझ्या देशा मदे २९ राज्य आहेत आणि प्रत्येक राज्यात विविध जत्ती व धर्मा ची लोक राहतात. प्रत्येक जती धर्मा ची लोक सुख शांती ने व आनंदात राहतात असा माझा देश आहे. देशा मदे शेती हा मुख्य वव्यसाय आहे तर मुंबई, दिल्ली अश्या मोठ्या शहारा मदे मोठे उदयोग चालतात.

माझा भारत देश इथल्या संस्कृती तसेच इकडचे किल्ले व जगातील एक आजूबा असणार्या ताजमहाल सत्ती कुबच प्रसिद्ध आहे. भारता मदे सजरा होणारे सन पाहायला संपूर्ण जगातून पर्यटक येतात. तसेच भारता मदे अनेक गाजलेले खिलाडू, कलावंत व शास्त्र्तज्ञ राहतात जे विश्वप्रसिध आहेत.

माझ्या देशात विविध जाती धर्मा ची लोक रहात असली तरी आम्ही सगळे भारतीय आहोत आणि त्यचा आम्हा सर्वाना गर्व आहे. भारत देशाला थोर व पुण्यवान माणसा लाबली आहेत. असा विदिडे ने भरलेला माझा देश मला खूप खूप आवडतो व तो मला माझा जीव पेक्षा हि जास्त प्रिय आहे.

तर मित्रानो हा होता माझ्या देशावरचा एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अहि अशा आहे. तसच तुम्हाला आपल्या देशा बदल काय वाटते ते आम्हाला नक्की comment करून सांगा, तसेच तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. धन्यवाद.


Post a Comment

6 Comments

 1. Nice composition 👌👌👌🤝🏼🤝🏼

  ReplyDelete
 2. माझा माऊली तुकाराम
  निबंध

  ReplyDelete
  Replies
  1. ho Nakki lavkarch ha nibandh gheun yeu amhi

   Delete
 3. संताची कीमगीरी यावर निबंध

  ReplyDelete
 4. चागला निबंध आहे

  ReplyDelete