माझ गोव मराठी निबंध. My village essay in Marathi language.

नमस्कार मित्रानो आज Marathi Nibandh आपल्यासाठी माझे गाव हा मराठी निबंध घेऊन अल्ला आहे तो नक्कीच तुम्हाला तुमच्या गावाची आठवण देईल वतो तुम्हाला नक्की आवडेल. तर चला निबंधाला सुरवात करू या.

my village pic for essay on my village showing some house and greenery of mountains

माझ गाव

मि शहरातल्या शाळेत शिकत आहे आणि आत्ता लवकरच शाळेला सुट्टी लागणार आहे तेव्हा मला एकाच गोष्टीचे ओड लागली आहे ते म्हणजे मज्या गावा ला जाण्या

माझ्या गावाचे नाव रामपूर आहे ते अगदी डोंगरांच्या पायथ्याशी स्तित्त आहे. आमचे गावा मदे एक शोटेशे घर आहे आत्ता त्या घरा मधे मला लाड करणारे माजे आजी आजोबा राहतात. सुट्टी लागली कि मी नेहमी अम्ज्या गावात येतो.

माझ्या गावच सांगायचं झाला तर, गाव मदे सर्व लोकांची घरे एक सारखीच आणि गमंत म्हणजे इथे शहरासारखे बिल्डीन्गिंगचे पर्वत नसून हिरवे गार असलेले खरोखार्चेह पर्वत बगायला मिळतात. गावा बाहेर एक छोटी नदी आहे जीत्ते मी आणि मझ्या गावातील सर्व मित्र तिथे अंगोल करायला जातो, मला तर खूपच माज्या येते.

गावाकडे प्रत्येका कडे प्राणी बग्यला मिळतात गोय, बैल, घोडा, कुत्रा, बकरी, आणि मांजर. मला तर एकदा गावात गेलो कि कधी दुधाची कमी होत नाही इथे दुधा ची चव कुप्च भारी असते मला तर ते पितच राहावास वाटे.

कुटला सण असला कि गावातली सर्व लोक एकत्र येतात आणि तो अगदी गोडी ने साजरा केला जातो इथे कोणता इस जातीभेद केला जात नाही. लोक अगदी एकमेकाच्या मदती सत्ती नेहमी तयार अस्तात.

मि गावतले मित्रान बरोबर क्रिकेट केलतो, नदी वर पोहायला जात्तो मला त्यच्या बरोबर कूप माज्या येते. अशे आमचे शोते गाव आहे. मला माजे गाव कूप कूप आवडते.

तुम्हाला पण तुमचे गाव नक्कीच आवडत असेल तुमच्या गावचे नाव व तुम्हाला ते का आवडते ते मला नक्की खाली comment करून सांगा.

Post a Comment

6 Comments

 1. Spelling mistake ahae pan mast


  ReplyDelete
 2. Spelling mis5 is there but nice essay I like it I written essay in my book 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👏👏👏👏

  ReplyDelete
 3. Replies
  1. Thank you bhai keep supporting Marathi Essay

   Delete