माझे आवडते फुल गुलाब मराठी निबंध. Marathi essay on my favourtie flower-Rose.

मित्रांनो आपल्या आसपास किती तरी फुले खुलेली असतात प्रत्येकाचे वेगवेगळे वेशिष्ट असते, आणि त्या वरूनच आपल्यांना ते पसंद पडते. असेच एक फुल आहे ते म्हणजे गुलाब चे फुल.

तर मित्राव आज ह्याच गुलाबाच्या फुला वर आम्ही एक छोटा मराठी निबंध आणला आहे, तर चला ह्या निबंधां ला सुरवात करूया.

these image is of rose which is use to describe beauty of rose as it is king of the flowers

माझे आवडते फुल गुलाब


मी बागे मदे कूप सुंदर फुले पाहिली आहेत, आणि त्या सुंदर फुलांन मदे माजे आवडते फुल म्हणजेच गुलाब. गुलाब चे फुल मला खूपच आवडते.

गुलाबाचे फुल लाल, निळे, पिवळे आणि पांढर्या रंगांमध्ये आपल्यांना पाहायला मिळतात. गुलाबाचे फुल खूपच मोहक असतात त्यंचा सुगंद मला खूप आवडतो. गुलाबाच्या फुलाची रचना खूपच सुंदर प्रमाणे केलेली असते आणि म्हणूनच ते इतके आकर्षक दिस्त्ते.

गुलाबाचे फुल एका छोटा रोपट्या वर येतात, ह्या रोपट्या वर खूपच काटेदार काटे असतात. गुलाबाचे झाड छोटे असल्याने ते सहज कुठे हि लावता येत त्यला फरशी जागा लागत नाही. आणि मुख्य म्हणजे गुलाबाच्या झाडाला फुले वर्षभर येतात. फुल पुले कि गुलाब चे रोपटे खूप सुंदर दिस्त्ते आणि ते आपले लक्ष त्यच्या कडे खेचून गेत्ते.

गुळाचे फुल तर सुंदर असतेच आणि ते त्यच्या सुंदरते साठी कूप ओळखले जात्ते पण गुलाब सुंदर असून ते तितकेच औषधी सुधा आहे. और्वेदिक औषधान मदे गुलाबाचा सुधा वापर होतो. डोळे दुखत असे तर गुलाबा पासून बनवलेले गुलाबपाणी डोळ्यात टाकल्यास आराम मिळतो. गुळाचे अशे फारसे उपयोग आहेत.


गुलाभाचे फुल वापरून पुष्पगुच्छा बनून ते वेगवेगळ्या समारंभां मदे वापरले जाते. गुलाबा पासून सरबत हि बनवले जात्ते. गुलाबाच्या सुंदरते मुलेच फारसे कवी गुलाबाला आपल्या कविते मदे व्याशिष्ट स्थान देतात.

गुलाबाचे खूप उपयोग आहेत गुलाब हे एक बहु उपयोगी फुल आहे, गुलाबाला फुलांचा राजा हि म्हंटल जाते ते असेच नाही. गुलाबाचे हे सर्व गुण आणि उपयोग पाहूननच मला गुलाबाचे फुल फार फार आवडते.

तर मित्रानो गुलाबावर हा मराठी निबंध आवडला असेल अशी अशा आहे, आणि तुम्हना कुटला हि मराठी निबंध हवा असेल तर comment करून नक्की सांगा.

Post a Comment

1 Comments