आजच्या युगात संपावर जाने हि तर एक फ्याशन झाली आहे जो बागेल तो संपावर जातो, अस विचार करत अस्ताताना विचार आला आई संपावर गेली तर काय होईल ?. तर आज मराठी निबंध आपल्यासाठी आई संपावर गेली तर हा निबंध घेऊन आला आहे, तर चला निबंधला सुरवात करूया.
आज दिवस वरवर चडत चला होता तरी आईची हाक एकू आली नाही. मला तर धाकाच बसला. आज सुट्टीचा दिवस असून सुद्धा आईचा आवाज एकू येत नाही. मी समोरच्या घड्याळाकडे पहिले गाड्यालात तर दहा वाजले होते. मग काय मला तर नवलच वाटले " खरच आई कुठे गेली ?".
मी चटकन उठलो व घरात सगळीकडे पाहू लागलो. घरात सर्वत्र सामसूम होती व घरात समान कसे तरी पसरले होते. मी सकाळच्या दुधाच्या अपेक्षेने स्वयपाक घर गाठले तर तेथे एका पाटीवर लिहिलेले होते तुम्ही मला साथ देत नाही, म्हणून मी बेमुदत संपावर जात आहे. व आई बाहेरच्या मोकळ्या हवेत वृतपत्र वाचत बसली होई मी आईच्या जवळ जाऊन बसलो अनेक प्रशन विशारले मात्र आई गपच कारण संप बरोबर आईचे मोन व्रत धारण केले होते.
धोड्या वेळाने मला वडिलांनी दुध दिले मात्र तो त्यात साखरच टाकायचे विसरले त्या दिवशी चूल तर पेटलीच नाही. तो दिवस जयमारत बेड वरच मागवण्यात आला घरात सगळीकडे पसारा व केरकचरा पडला होत संद्याकाळी सर्वांनी मिळून स्वयपाक केला मात्र ते काहीच जमले नाही.
सोमवार उगवला पण संपचालूच. बाबांनी आज जेवण हॉटेलमधून मागवले पण शाळेत जायची वेळ झाली तरी एकाची हि एकही गोष्ट मिळेना आईचा संप चालूच बाबांना ऑफिसात जायला उशीर झाला. संद्याकाळी सगळे थकून गेले होते शेवटी आम्ही सर्वांनी मिळून आईला कामात मदत करणाऱ्या लेखी कबुली तयार केला.
पाहतो तो काय? आईने संप मागे घेतला व रात्री, तिच्या हातचे जेवण जेवतांना आम्हा सर्वांनी अग्धी बाबांनी सुधा कबुली जवाब दिला " आई आम्ही तुला कामात नेहमी मदत करू. तू संपावर जाऊ नकोस !.
तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते जर आई संपावर गेली तर तुम्ही काय कराल, आम्हाला नक्की सांगा comment करून सांगा. आणि जर तुम्हाला कुटलाहि मराठी निबंध हवा असेल तर comment करून सांगा.
आई संपावर गेली तर!
आजकाल जो उठतो तो संपावर जातो पोस्टमन संपावर, कामगार संपावर, शिक्षक संपावर तर विद्यर्थी संपावर सर्व थरातले लोक संपकरतात सध्याचे युग हे संपाचे युग समजले जाते. तेव्हा मनात असा विचार आला कि जर आईच संपावर गेली तर काय होईल ?.आज दिवस वरवर चडत चला होता तरी आईची हाक एकू आली नाही. मला तर धाकाच बसला. आज सुट्टीचा दिवस असून सुद्धा आईचा आवाज एकू येत नाही. मी समोरच्या घड्याळाकडे पहिले गाड्यालात तर दहा वाजले होते. मग काय मला तर नवलच वाटले " खरच आई कुठे गेली ?".
मी चटकन उठलो व घरात सगळीकडे पाहू लागलो. घरात सर्वत्र सामसूम होती व घरात समान कसे तरी पसरले होते. मी सकाळच्या दुधाच्या अपेक्षेने स्वयपाक घर गाठले तर तेथे एका पाटीवर लिहिलेले होते तुम्ही मला साथ देत नाही, म्हणून मी बेमुदत संपावर जात आहे. व आई बाहेरच्या मोकळ्या हवेत वृतपत्र वाचत बसली होई मी आईच्या जवळ जाऊन बसलो अनेक प्रशन विशारले मात्र आई गपच कारण संप बरोबर आईचे मोन व्रत धारण केले होते.
धोड्या वेळाने मला वडिलांनी दुध दिले मात्र तो त्यात साखरच टाकायचे विसरले त्या दिवशी चूल तर पेटलीच नाही. तो दिवस जयमारत बेड वरच मागवण्यात आला घरात सगळीकडे पसारा व केरकचरा पडला होत संद्याकाळी सर्वांनी मिळून स्वयपाक केला मात्र ते काहीच जमले नाही.
सोमवार उगवला पण संपचालूच. बाबांनी आज जेवण हॉटेलमधून मागवले पण शाळेत जायची वेळ झाली तरी एकाची हि एकही गोष्ट मिळेना आईचा संप चालूच बाबांना ऑफिसात जायला उशीर झाला. संद्याकाळी सगळे थकून गेले होते शेवटी आम्ही सर्वांनी मिळून आईला कामात मदत करणाऱ्या लेखी कबुली तयार केला.
पाहतो तो काय? आईने संप मागे घेतला व रात्री, तिच्या हातचे जेवण जेवतांना आम्हा सर्वांनी अग्धी बाबांनी सुधा कबुली जवाब दिला " आई आम्ही तुला कामात नेहमी मदत करू. तू संपावर जाऊ नकोस !.
तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते जर आई संपावर गेली तर तुम्ही काय कराल, आम्हाला नक्की सांगा comment करून सांगा. आणि जर तुम्हाला कुटलाहि मराठी निबंध हवा असेल तर comment करून सांगा.
5 Comments
The essay is very nice but some spellings are wrong
ReplyDeleteAai Sampavar Geli Tar Marathi Essay
ReplyDeletehttps://marathiinfopedia.co.in/aai-sampavar-geli-tar/
The essay is fantastic, it helped me in completing my notes👍👍
ReplyDeleteIt was an nice essay
ReplyDeleteThank you keep supporting Marathi Nibandh
Delete