तर मित्रांनो आज आम्ही बस स्टॉपवर अनुभवलेला एक तास ह्या विषयावर मराठी निबंध आणला आहे तो तुम्हाला नक्की आवडेल.
बसस्टॅपडवर एक तास
तो आशाड मास होतो, आणि बसस्टॉपवर वर खुप गर्दी होती. हि गर्दी पाहून मनातच विचारांचा गोंधळ उडाला होतो. खरोखरच या लोकांना प्रवासाचा कुपच त्रास होत असून ते का बर सहन करीत आहेत?. ते सर्व लोक प्रवाशी होते आणि प्रत्येकाकडे कमीत कमी एक छोटी पिशवी भर समान होते.एका ठिकाणी काही माणसे सफेद गन्वेशामादे होते त्यच्या कडे बघून असे वाटत होते कि ते सगळे देवदर्शनाला जाणार आहेत, तितक्यात आवाज येतो आणि एक सफेद बस येते आणि सर्व माणसे त्या बस मदे बसतात, ते सर्व एकमेकांना ओळखत असावे कारण त्यांनी त्यच्या गोष्टींचा गोंधळ उडवला होता, आणि थोड्याच वेळात ती बस तिथून रवाना झाली. मी विचार केला चला गर्दी कमी झाली पण बगतो तर काय! तितकेच लोक अजून बस स्टॉपवर आली, मला आत्ता लक्षात आले कि इथे कधी हि लोकाची कमी होणार नाही.
तिचथे दुसरी कडे एक छोटे ऑफिस होते त्यात खाखी गणवेषा मदे काही कर्मचारी काम करत होते तर काही आराम करत होते. ते सर्व लोक बस चालक, कंडक्टर तर काही बस स्थानक सांभाळणारी कर्मचारी होते. जर कोणाला काही अडले किव्हा काही चवकशी करायची झाली तर हे कर्मचारी त्या लोकांची मदत करत असे.
बस स्थानकाला बस डेपो असे हि म्हणतात असे मला कळळे. तिथे एक मोठा भोंगा लावला होता जिथे येणाऱ्या बस आणि जाणार्या बस चे नंबर व तिचे स्थान सांगत असे मग लोक त्यानुसार बस मदे बसत असे.
बस डेपो च्या आजूबाजूला बरीच खायची पाप्याची दुकाने होती. प्रवासी बसमधून उतरले कि ह्या दुकानावर नष्ठा करयला जात होते. तर दुसरी कडे काही फेरी वाले वर्तमान पत्रे वाटत होते तर काही पुस्तके विकट असे.
बस स्थानावर शाळे च्या मुलांसाठी एक वेगळी बस होती ज्यामदे फक्त शाळेची मुले बसली होती ती बस गच्च भरली होती, आणि घंटी देताच ती बस सुटली.
हे सर्व गोष्टी पाहत असताना माजा वेळ कसा गेला मला कळे हि नाही मला बस स्टॉपवर तास भर झाला होता आणि माझी बस सुधा आत्ता आली होती. मी बस मदे बसलो आणि निगलो तरीही बस डेपो मदे तितकीच गर्दी होती मला ह्या एक तसा मदे हा खुप वेगळा अनुभव अनुभवायला मिळाला होतो आणि तो मी कधीच विसरणार नाही.
तर मित्रांनो तुम्ही अनुभवलेला बस स्थानकावर चा अनुभव आम्हला नक्की सांगा खळी comment करून. आणि जर आपल्यांना कोणत्या विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून सांगा.
1 टिप्पण्या
आज की नारी ,ehba पीडित की आत्मकथा , यदी मे आदयापक होता तो,. या विषयावर मराठीत निंबध पाहिजे
उत्तर द्याहटवा