२६ जानेवारीला संपूर्ण भारतात उत्साहाचे वातावरण असते कारण संपूर्ण भारतात गणतंत्र दिवस साजरा केला जातो ज्याला Republic day हि म्हंटल जाते, तर आज २६ जानेवारी निमित्त मराठी निबंध आपल्या साठी गणतंत्र दिवस हा मराठी निबंध घेऊन आला आहे. तर चला मित्रांनो ह्या मराठी निबंधाला सुरवात करूया.
२६ जानेवारी गणतंत्र दिवस.
२६ जानेवारी ह्या दिवशी आपल्या भारत देशात गणतंत्र दिवस साजरा केला जातो. गणतंत्र दिवसाला प्रजासत्ताक दिन किंव्हा इंग्रजी मदे रिपबलिक डे हि म्हंटल जाते. ह्या दिवशी संपूर्ण भारत भर लोकांन मदे खूप उत्साह असतो आणि सर्व लोक प्रजातंत्र दिवस खूप आनंदाने आणि अभिमानाने साजरा करतात.
आपल्या देशात इंग्रजांचे राज्य होते आणि तेव्हा आपण सर्व इंग्रजांच्या गुलामी मदे राहत होते तेव्हा भारता मदे भारताला स्वतंत्र मिळवण्या साठी हालचाली सुरु झाल्या आणि शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला आपला देश स्वतंत्र झाला.
मग २६ जानेवारी १९५० ला आपल्या देशात आपले कायदे लागू झाले आणि आपण पूर्ण पने स्वतंत्र झालो आणि आपल्या जनतेचे राज्य सुरु झाले आपण इंग्रजांच्या गुलामी मधून मुक्त झालो. म्हणून २६जानेवारीला गणतंत्र दिवस बनवला जातो.
संपूर्ण भारता मदे दर वर्षी हा गणतंत्र दिवस खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो ह्या दिवशी सर्व शाळेन मदे कार्यक्रम असतात सगळी कडे आपल्या झेंड्याचे वंदन केले जाते, राष्ट्रगीत म्हंटले जाते. आपल्या देशाची राजधनी म्हणजेच दिल्लीच्या लाल किल्यावर मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो.
२६ जानेवारीला टिवी वर लाल किल्ल्यावर सुरु असलेल्या कार्यक्रमा चे प्रसारण सुरु असते. तिथे खूप लोक हजार असतात, तिथे आपल्या भारतीय सेने चे प्रदर्शन दाखवले जाते तिथे सुरु असलेली सेनेची परेड बगून मन भरून येते. वायू सेना विमानाने करतब दाखवते आणि हवे मदे धुराने तिरंगा तयार करते आणि तिथे अशेच वेग वेगळे कार्यक्रम असतात ते पाहण्या साठी जग भरून लोक येतात.
आमच्या शाळेत २६ जानेवारीला आम्ही सर्व शाळेत एकदम साफ सफेद रंगाचे कपडे घालून जातो आणि आपल्या झेंड्याचे वंदन करतो सर्व एक सुरात राष्ट्रगीत म्हणतात मग शाळे मदे देश भक्तीचे कार्यक्रम होतात आणि प्रजातंत्र दिना निमित्त भाषणे दिली जातात शाळेत खूप उत्साहाचे वातावरण असते, मग आम्ही भारताची शान वाढऊ अशी शपत घेतो.
आम्ही संपूर्ण दिवसभर आपल्यला तिरंग्याचे बिल्ले शर्ट वर लावतो आणि अपना भारता मदे राहतो ह्याचे गर्व करतो. असा आनंदाने आणि उत्साहाने आम्ही आमचा गणतंत्र दिवस साजरा करतो.
समाप्त
तर मित्रांनो तुम्ही प्रजातंत्र दिनाला काय करता आणि तुमच्या शाळे मदे गणतंत्र दिवसा मिमित्त काय करतात आम्हाला खाली comment करून सांगा.
२६ जानेवारी गणतंत्र दिवस हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.
तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयावर पण वापरला जाऊ शकतो.
- प्रजातंत्र दिवस .
- तुम्ही साजरा केलेला गणतंत्र दिवस.
- २६ जानेवारी निबंध.
- प्रजासत्ताक दिन.
धन्यवाद
तर मित्रांनो आपल्यांना हा निबंध कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हला खाली comment करून सांगा.
3 टिप्पण्या
nice who wrote these ?
उत्तर द्याहटवाThank you, I have written it
हटवाइंग्रजी मध्येच निंबध पाहिजे आहे.
उत्तर द्याहटवा