जसे करावे तसे भरावे मराठी निबंध | Jase karave tase bharave in Marathi.

मित्रांनो जसे करावे तसे भरावे हि आपल्या मराठी भाषे मधील एक प्रसिद्ध म्हण आहे आणि ती आपण लहान पणा पासूनच ऐकत आले आहेत, तर आज मराठी निबंध आपल्या साठी जसे करावे तसे भरवे हा मराठी निबंध घेऊन आला आहे.

तर चला निबंधाला सुरवात करूया .

This image is a text image which is used for marathi essay on jase karave tase bharave

जसे करावे तसे भरवे

अगदी साधी अशी म्हण असली तरी तिच्यात मोठा उपदेश भरलेला आहे. आपण जसे कार्य करू तसेच आपल्याला फळ मिळते जर आपण एखादे चांगले कार्य केले तर त्याचे आपल्यांना चांगले फळ मिळते. आपण जर एखादे वाईट कार्य केले तर आपल्यांना त्याचे वाईट परिणाम भोगायला मिळतात.

कधी कधी परिणाम लवकर पाहायला मिळत नाही, जसे एखाद्याने चोरी केली आणि त्याला चोरी मध्ये खूप पैसे-सोने मिळाले, तर त्यला काही दिवस चेन मिळते. पण नंतर पोलीस तपासात शेवटी तो सापडतो व त्याची तुरंगात रवानगी होते, जसे करावे तसे भरावेच लागते हे ठरलेले आहे.

संकेत ने परीक्षे साठी कूप अभ्यास केला पण हरी मात्र उनाडक्या करत राहिला, संकेत ला चांगले गुण मिळून तो उत्तीर्ण झाला व हरी नापास झाला. अर्थात असे होणारच संकेत ला त्याचे कष्टा चे फळ मिळाले.

हे असे आहे म्हणूनच प्रत्येक मनुष्याने कोणतेही कार्य विचार्पृवक करावे कि ते चांगले आहे कि वाईट आहे. आपण करणाऱ्या कार्याचा परिणाम चांगला होईल कि वाईट त्याचा विचार करावा. अविचाराने कार्य करणे चांगले नाही.

आपले पाप आणि पुण्य हे आपल्या वागणुकीवर अवलंबून असते असे अनेक धर्मग्रंथान मदे सांगितले आहे. ज्याने चांगले कार्य केले आहेत तो अधिक पुण्यवान आहे आणि जे वाईट कार्य करेल तो पापी आहे.

मनुष्याने “करावे तसे भरावे ” हि म्हण नेहमी डोळ्यापुढे ठेऊन वागावे कारण आपल्याला ह्या म्हणी चा अनुभव आपल्या आयुष्यात पदोपदी येतो. आपण एखाद्याला प्रेम दिले तर आपल्याला त्याच्या कडून प्रेम मिळते. जशी पेरणी तशी उगवणी. म्हणूच वेव्हारीक गोष्टी ह्या आपल्या वागणुकीवर अवलंबून असतात. आपण गोड तर सर्व जग गोड हे तसेच आहे. या वरूनच आपण सांगू शकतो जसे करावे तसे भरवे हे खरे आहे.

समाप्त

तर मित्रांनो तुम्ही केलेल्या चांगल्या कार्या मुळे तुम्हला कोणते लाभ झाले ते आम्हाला खाली comment करून सांगा.

जसे करावे तसे भरावे हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयावर पण वापरला जाऊ शकतो.

  • जशी कारणी तसी भरणी.
  • म्हणी वर मरठी निबंध.
  • पेरणी तशी उगवणी.
  • आपण गोड तर जग गोड.

धन्यवाद

तर मित्रांनो आपल्यांना हा निबंध कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हला खाली comment करून सांगा.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या