नमस्कार मित्रांनो आज मराठी निबंध आपल्या साठी झाडे नसती तर हा एक काल्पनिक मराठी निबंध घेऊन आला आहे हा निबंध आपल्यांना झाडे नसली तर काय होईल ह्याची एक कल्पना देतो, तर चला निबंधाला सुरवात करूया.
झाडे नसती तर
रोज प्रमाणे मी आणि माझे गावातील मित्र संध्याकाळी क्रिकेट ची म्याच खेळत होते खूप अटी तटी चा सामना सुरु होता, एक बोलात ४ रेन हवे होते आणि काय अमित ने एक जोरदर शोट मारला मला वाटले हे ४ रेन भेटनार आणि आम्ही जिंककनार.
पण आम्ही हरलो का तर होन्ही ४ रेन अडवले म्हणून नाही तर आमच्या मयदानावर एक झाड आहे ज्याला चेंडू जाऊन अडला, मला फार राग आला आणि मनात विचार आला इथे हे झाड नसत तर आम्ही जिंकले असतो.
मी घरी आला तरी माझ्या मनात त्या म्याच मदे आम्ही झाडा मुळे हरलो हेच होते आणि तेव्हाच माझ्या मनात एक विचित्र कल्पना आली “झाडे नसती तर..” किती बर झाल असत नाही का?.
हि झाडे नसण्याची कल्पना माझ्या मनात घर करू लागली आणि माझ्या मनात विचार येऊ लागले झाडे नसती तर काय-काय झाले असते पहिला विचार आला आम्ही ती क्रिकेट ची म्याच जिंकले असते. नंतर विचार केला मी म्याच तर जिंकला असता पण जर झाडे नसती तर आम्ही जेथे मयदानावर बसतो तिथे जादाची सावली असते आणि तिथे थंडगार वारा असतो पण जर झाडे नसतील तर आम्हाला झाडाची हि थंडगार सावली कशी मिळणार, आणि जर झाडे असणारच नाही तर सगळी कडे कडक उन असेल आणि अशे तर आपल्यांना उनाचे चटके बसतील.
जर झाडेच राहणार नाही तर सुंदर फुलांच्या बागा कश्या बननार, ह्या बागान मदे झाडे नसतील तर केवळ दगड धोंडी असतील आणि जर बागान मदे झाडेच राहणार नाही तर सुंदर पक्षी कसे येणार आणि पक्षी काय खाणार बापरे!.
झाडांन विना आपल्यांना खायला फळ नसतील धान्य नसेल तर आपण खाणार काय? झाडांन बिना जगण कठीण होईल कठीण काय झाडे नसतील तर आपल्यांना ओक्शिजन कशे मिळनार आणि ओक्शिजन नसेल तर आपन जगुच शकत नाही.
झाडे नसतील तर ह्या पृथ्वीवर जगणे शक्य नाही कारण झाडांन बिना आपल्यांना काही खायला मिळणार नाही आपल्यांना प्राण वायू मिळणार नाही. वातावरण उनाने तापून जाईल, वातावरणा मदे वारा वाहणार नाही, झाडे राहणार नाही तर पूर्ण जमीन दगड धोंड्याने भरली असेल एकदम एखाद्या वालवंटा प्रमाणे.
झाडे नसतील तर हि एक भयानक कल्पना आहे. झाडा बिना जीवन शक्य नाही, झाडे आहेत तर जीवन आहे आणि म्हणूनच आपण जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि झाडे तोडली जात असतील तर त्याचा विरोध केला पाहिजे.
समाप्त
तर मित्रांनो तुम्ही कधी झाडे लावली आहेत का तसेच तुम्हच्या कडे कोणते झाड आहे आम्हला खाली comment करून सांगा.
टीप: झाडे नसतील तर हा काल्पनिक मराठी निंबध class १,२,३,४,५,६,७,८,९आणि १०वि ची मुळे आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतात.
तसेच हा मराठी निबंध खालील दिलेल्या विषयांनावर सुद्धा वापरला जाऊ शकतो.
- झाडे नसती तर काय झाले असते.
- झाडे का लावावी.
- वृक्ष नसती तर.
- वृक्ष हेच जीवन.
- जीवनात झाडांनचे महत्व.
धन्यवाद
तर मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला तसेच जर तुम्हाला कोणत्यही विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून सांगा.
6 टिप्पण्या
डोंगर माथ्यवरील गाव
उत्तर द्याहटवालवकरच हा निबंध आपल्याला मराठी निबंध वर उपलब्ध होईल.
हटवाvery helpfull............
उत्तर द्याहटवाThank You :)
हटवामला फुले नसती तर या विषयावर निबध हवा आहे.मिळेल का?
उत्तर द्याहटवाहो लवकरच आम्ही ह्या विषयावर मराठी निबंध घेऊन येऊ.
हटवा