कार्यगृह बोलू लागली तर काय हि कल्पना तुम्हाला कशी वाटते, आज मराठी निबंध कार्यगृह बोलू लागली तर काय होईल ह्या विषयावर मराठी निबंध घेऊन आला आहे तो तुम्ही नक्की वाचा.
कार्यगृह बोलू लागली तर ?
आपल्या भारताचे थोर रत्न पंडितजींचे मी नुकतेच चरित्र वाचले होते, इंग्रजांच्या राज्यात त्यांना पुष्कळदा तुरुंगात डांबले गेले. १९४२ सली परमेश्वराने ज्या तुरुंगात अवतार घेतला त्या अहमदगगरच्या तुरुंगात असताना पुस्तक वाचून झाल्यावर एकाकी त्याच्या मनात आले "जर हे तुरुंग(कार्यगृह) बोलू लागले तर". ते अगदी कडू-कडू अश्या गोष्टी सांगतील, पण ह्याच तुरुंगात कृष्णाचा जन्म झाला.
हि भगवंतीची जन्मभूमी असल्याने सर्व पाप नष्ट झाली अश्या प्रकारची एखादी रमणीय अशी आठवण सोडली तर या तुरुंगाचा ह्रुदयात साठलेल्या आठवणी आहेत त्या सर्व कडू आहेत. हा तुरुंगाची सदानकदा चोर, खुनी, दरोडेखोर यांच्याशी गाठ पडते. काही-काही वेळ हे लोक तुरुंगातून पळून जाण्यासाठी त्यांचे अंग छीन्न वीछीन्न करून टाकतात.
अश्याप्रकारे तुरुंगाची एक मोठी व्यथा आहे. तिही मी त्यांच्या भवती नेहमी अजस्त्र मोठी भिंत घातलेली असते. त्यामुळे त्यला बाहेरचे सोंदर्य व जगातील हालचाल कळत नाही. नेहमी घाणेरडे धीवन पाहावे लागते.
अश्याप्रकारे ते आपल्या ह्रुदयात लपवून ठेवलेल्या अतिरमणीय अश्या आठवणी सुद्धा सागेल तुरंगात लोकमान्य टिळक होते. त्यांनी तेथेच गीता रहस्य लिहिली याच तुरुंगात साबर सारखे थोर महान पुरुष होते त्यांना फार छळण्यात आले. घाण्याला जुम्पले तरीपण हाच तुरुंगात त्यांनी काव्य रचवली ह्याच ठिकाणी कस्तुरबांनी आपली इह लोकांची यात्रा संपवली.
तुरुंगाची व्यथा हिच आहे कि आपला भारत देश स्वतंत्र झाला तरी तुरुंग अजून तुरुंगच आहे.
समाप्त.
मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा मराठी निबंध कार्यगृह बोलू लागली तर ? तसेच तुम्हाला कोणत्या हि विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून सांगा. धन्यवाद.
0 टिप्पण्या