स्वतंत्र कोणाला हवे नसते ? ते सगळ्यांच पाहिजे असते अगदी माणसा पासून ते पक्ष्यान पर्यंत. म्हणूनच आज आम्ही स्वातंत्राचे मोल हा मराठी निबंध आपल्या साठी घेऊन आले आहेत. तर चला निबंधा ला सुरवात करूया.
स्वातंत्राचे मोल.
मी लहानपणी एका पुस्तकात एक कथा वाचली होती. कि कुणी एका पाखरे विक्याने आपल्या जवळील बरीचशी पाखरे विकण्यासाठी हम रस्त्यावर उभा होता. त्याच्या भवती पाहणाऱ्यांची बरीच गर्दी जमली होती इतक्यात तिथे एक मनुष्य आला त्यला तिथे बंदी अवसतेत पक्षी पाहून अत्यंत दुख झाले सर्व चे सर्व पक्षी त्याने खरेदी केले व एका पाठोपाठ सर्व पक्षी सोडून दिले. पाहनाऱ्या लोकांनी त्याला मूर्ख ठरवले. परंतु त्याचे त्याला वाईट वाटले नाही पण त्याने तसे का केले ? कारण तो "स्वातंत्राचे मोल" जाणणारा होता. अनेक वर्ष तुरुंगात राहिल्या मुळे त्याला गुलामीची दुखत कल्पना जाणवली होती.
आपला देश दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामीत होता त्यांच्या सांगण्याप्रमाणे बागवे लागत होते. त्यांचे क्रूर जुलूम आपणास सहन करावे लागले परंतु जेव्हा अगदीच असह्य झाले व जुलूम सहण्याची सीमा डोक्यावर जायला लागली तेव्हा स्वातंत्र मिळवण्यासाठी अनेक भारतीयांनी आपल्या प्राणाचे मोल दिले. उदाहरण जालियनवाला बाग हे इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिले गेले आहे.
मनुष्य माणसाला गुलाम करतो तेव्हा त्यांचे वागणे माणसाला शोभे नासे होते. पूर्वी अनेक देशांत गुलामीची पद्धत होती माणसे माणसांना विकत घेत आणि विकत घेतल्यावर त्यांच्यावर अन्याय करीत त्यांना अत्यंत दुष्ट पणे राबवून घेत, ते इतका अन्याय करीत असे कि ते विसरून जात असे कि तिही माणसे आहेत.
आज आपल्या देशात प्रेतेक वेक्ती स्वातंत्र आहे. प्रत्येकजण आपले मत प्रकट करू शकतो आपल्याला हवा तो व्यवसाय निवडू शकतो सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहेत त्यात भेदभाव करणे योग्य नाही. प्रत्यकाला त्यच्या स्वातंत्र विकासची योग्य संधी मिळालीच पाहिजे.
समाप्त.
तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा स्वातंत्राचे मोल हा मराठी निबंध, तसेच जर तुम्हाला कोणत्या हि इतर मराठी विषया वर निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून सांगा. धन्यवाद.
0 टिप्पण्या