प्रधुषण मराठी निबंध | Marathi essay on Pollution.

प्रधुषण आजच्या जगाची सर्वात मोठी समस्या झाली आहे, आज असे काही राहिले नाही जे प्रधुषण रहित राहिले आहे. जल, वायू आणि जमीन प्रधुषित झाल्या आहेत ज्यांनी आजार पसरतात आणि शेवटी आपलेच नुकसान होते. ह्या प्रधुषण वर आज आम्ही मराठी निबंध आणला आहे, तर चला ह्या निबंधा ला सुरवात करूया.

This image has factory chimney tower genrating poluted air and causing pollution and is been used for marathi essay on pollution

प्रधुषण

आपण आपल्या वडिलांन कडून आजोबांन कडून ऐकले असेल आजचे वातावरण पूर्वी सारखे राहिले नाही जेवण किंव्हा खाण्यापिण्याच्या वस्तूंना पहिल्या सारखी चव राहिली नाही. जो मनुष्य पहिले १०० वर्ष आरोग्य पूर्वक जीवन जगायचा तो आता फार फार तर ८० वर्ष जगतो ते हि जीवन रोगाने भरलेले असते, हे असे का ? तुम्ही विचार केला असेल, तर ह्या मागे एक राक्षस आहे आणि तो म्हणजे प्रधुषण.

प्रधुषण हि आजच्या जगाची सगळ्यात मोठी समस्या आहे जि आता पूर्ण पणे संपवने जवळ-जवळ अशक्य आहे. आज जल, वायू, ध्वनी आणि आपली जमीन सर्व काही प्रधुषित झाले आहे आणि ह्याला कारण फक्त आणि फक्त आपणच आहेत.

आपण सर्व कचरा घरातून तर साफ करतो पण तो बाहेर उघड्यावर असाच फेकून देतो पण त्या कचर्याचे काय होते कोणाला माहित पडत नाही, तो कचरा बाहेर तसाच पडून-पडून सडतो त्याची दुर्गंद वातावरणा मदे पसरते आणि वायू प्रधुषित करते. ह्याच कचऱ्यावर जीव जंतू वावरु लागतात जे आपल्यांना वेग वेगळे आजार देतात.

तसेच आपल्या भवती असलेल्या तलावा मदे नदी मदे लोक आंगोल करतात तिथेच कपडे धुतात सर्वी गोरे-ढोरे आणि पाळीव प्राणींची आंगोल तिथेच करतात ज्यानी ते जल प्रधुषित होते. आणि गावातील लोक हेच पाणी पिण्या साठी वापरतात आणि रोगांना बली पडतात.

तसेच शहरांन मदे मोठ-मोठ्या कंपन्या मोठ्या प्रमानात विषारी धूर वातावरणात सोडतात तसेच ह्या कंपन्या प्रधुषित झालेले पाणी समुद्रा मदे नद्यान मदे सोडतात ज्यानी जल जीवन विचलित होते आणि आपल्या मुळे त्यांचा जिव धोक्यात पडतो.

रस्त्यावर असलेल्या गाड्यांची मोठी ट्राफिक आणि सर्वी कडे लावले जाणारे लाउड स्पीकर, लग्ना मदे वाजवणारे डि.जे (DJ) मुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रधुषण होते.

आज प्रधुषण हि इतकी मोठी समस्या झाली आहे ज्या मुळे रोज नवीन-नवीन रोग पसरत आहेत डोळ्यांनचा, कानांनचा आजार आणि श्वास देखील घेण्यात आता त्रास होऊ लागला आहे. प्रधुषणा मुळे क्यांसर सारखा भयानक आजार होने हि काय आज मोठी जोष्ट राहिली नाही. प्रधूषणाने आज सगळे काही प्रभावित झाले आहे अगदी निसर्ग सुद्धा. अनियमित पाऊस ह्याच्या मागे हि प्रधुषणच आहे.

हे खर आहे आपण आता ह्या प्रधूषण नामक राक्षसाला पूर्ण पाने संपू शकत नाही पण ह्याचा प्रभाव काही प्रमानात नक्कीच कमी करू शकतात त्या साठी आपण जास्तीती जास्त झाडे लावली पाहिजेत आणि कचरा कमीत-कमी पसरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तेव्हाच आपण एक चागले आरोग्य पूर्ण जीवन जगू शकतात.

समाप्त.

प्रधुषण हा निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयांवर पण वापरला जाऊ शकतो.

  • प्रधुषण एक समस्या.
  • बातावर्णा वर प्रधुषणाचा प्रभाव.
  • जल, वायू आणि ध्वनी प्रधुषण मराठी निबंध.

तुम्हाला हा मराठी निबंध कसा वाटला, तसेच तुम्हला इतर कोणत्या हि विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हला खाली comment करून सांगा. धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या