पृथ्वीचे मनोगत मराठी निबंध | Pruthviche Manogat Essay.

आज मराठी निबंध पृथ्वीचे मनोगत ह्या विषयावर मराठी निबंध घेऊन आला आहे तर तुम्ही हे पृथ्वीचे मनोगत नक्की वाचा. तर चला मित्रांनो निबंधाला सुरवात करूय.

This image show our planet earth and is been used for Marathi essay on Pruthviche Manogat

पृथ्वीचे मनोगत.

कसे आहेत तुम्ही सर्वे मी आशा करते तुम्ही सर्वे मजेत असतील. मी कोण आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल, कोन्ही मला धरती म्हणते तर कोन्ही पृथ्वी म्हणते तर कोण अर्थ या नावाने मला ओळखतात, पण मी तर एक ग्रह आहे ज्याला तुम्ही पृथ्वी म्हणतात.

ह्या ब्रम्हांडात खूप सारे माझ्या सारखे ग्रह आहेत पण मी तुम्हची पृथ्वीच तुमच्या साठी योग्य आहे कारण माझे वातावरणा शिवाय कुठलाच जीव जगू शकत नाही. म्हणून तर लोक माझी पूजा अर्चना करतात. काही लोक पृथ्वीला म्हणजे मला आपली आई सुद्धा मानतात, मी कोणला जन्म तर नाही दिला पण पालन नक्कीच करते.

मी अचूक सूर्या भवती परिक्रमा करते म्हणून तर रोज तुम्ही दिवस रात्र अनुभवतात. माझा आकार गोल आहे ७१% माझी जागा समुद्राने घेतली आहे तर २९% जागे वर तुमची मानवी वस्ती आहे पण मात्र माझ्या वर जीवन १००% आहे. मी तुम्हाला राहायला जागाच देत नाही तर तुमचे रक्षण सुद्धा करते.

मी तुमच्यासाठी इतके काही करते पण आता तुम्ही तर हद्च पार केली आहे, तुम्ही तर पृथ्वीचे खूप वाईट हाल करायला लागले आहेत तुम्ही अशे करत राहिले तर तुम्ही मला तर मरालच पण तुम्ही पण जगू शकणार नाही.

आज तुम्ही माझ्यावर असलेली सर्व झाडे नष्ट करू लागले आहेत, बघावे तिकडे सिमेंटी करण केले आहेत मला तर पाऊसाचे पाणी सुद्धा मिळत नाही. मात्र तुम्ही इथेच थांबला नाही वातावरणा मदे इतके प्रदूषण आहे कि मला श्वास घेणे कठीण झाले आहे.

तुम्ही पृथ्वीला आपली आई मानतात आणि तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही माझ्याशी इतके वाईट वागतात. सर्व कचरा तुम्ही पाण्या मदे फेकून देतात, गाड्यांच्या आवाजाने तर माझे कान दरबडून गेले आहेत आता तर माझे हाल दिवसुन-दिवस खराब होत आहेत.

जर तुम्ही तुमच्या ह्या पृथ्वीचे अशेच हाल करत राहिले तर मी तर मरेन ह्यात काही शंका नाही पण माझ्या बाळांनो तुमचे काय ? तुम्ही कुठे जाणार आणि कसे जगणार ? आता पासूनच बाळांनो तुम्ही योग्य वागा नुसते प्रदूषण, झाडे तोड रोकण्याचा प्रयत्न करा इतकीच माझी इच्छा.

समाप्त.

मित्रांनो तुम्हला हे पृथ्वीचे मनोगत कसे वाटले ? आम्हला खाली comment करून सांगा.

पृथ्वीवर हा निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि चे मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाळी दिलेल्या विषयांवर पण वापरला जाऊ शकतो.

 • मी पृथ्वी बोलते.
 • पृथ्वी बोलू लागली तर.
 • पृथ्वीचे आत्मवृत्त.

तसेच तुम्हला कोणत्याहि इतर विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून सांगा. धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

21 टिप्पण्या

 1. प्रत्युत्तरे
  1. हाच निबंध तुम्ही पृथ्वीचे आत्मृतं ह्या विषयावर सुधा लिहू शकतात

   हटवा
 2. Mala manogat far aavadle..... prithvi chakk aplyasobat bolat aahe asa vatte 🥰🤗🤗🤗

  उत्तर द्याहटवा