नमस्कार मित्रांनो आपण आपल्या गाडीने तर फार प्रवास करतो पण रेल्वेने प्रवास करण्याची गोष्टच काही वेगळी असते. आज आम्ही रेल्वे स्टेशनवर एक तास हा मराठी निबंध लिहिला आहे, तर चला निबंधाला सुरवात करूया.
रेल्वे स्टेशनवर एक तास.
शाळेला आत्ता सुट्टी लागली होती त्या मुळे आम्ही ठरवले होते हि कुठे तरी फिरायला जायचं. माझ्या बाबांनी रेल्वेची तिकिटे आरक्षित केली होती. शेवटी तो दिवस आला आणि आम्ही निघालो. रेल्वे स्टेशनवर आलो तर माहित पडले कि ट्रेन एक तास उशिराने येणार आहे, मग काय आता एक तास स्टेशनवरच काढायचा होता.
मी रेल्वे स्टेशनवरच्या एका प्ल्याट फोर्म वर बसला आणि माझी नजर इकडे तिकडे फिरून बागू लागला. सगळी कडे लोकांची गर्दी होती. रेल्वे स्टेशनच्या बाहेर रिक्षा, ट्याकसी गर्दी होती तर काही लोक धावत-पळत आपली ट्रेन पकडण्या साठी येत होती. स्टेशनवर ट्रेन कोनासाठी हि एक मिनिट हि जास्ती थांबत नाही, सांगतात न "हजीर तो वजीर" हि म्हण आज अनुभबायला मिळाली. म्हणूनच वाटते स्टेशनवर इतकी मोठी मोठी घडयाल लावली होती.
रेल्वे स्टेशनवर लोकांची लांबी रांग दिसली ती रांग ट्रेनची तिकिटे काढण्यासाठी होती इतकी मोठी रांग मी कधीच दुसऱ्या ठिकाणी पहिली नोव्हती, काही लोक एका मशीन मधून तिकिटे काढत होती. तिकीट भेटल कि लोक तिथे ट्रेनचे लावलेले वेळा पत्रक बगत आणि त्या अनुसार आपली पुढची हालचाल करत होते.
मी बगतच होता कि तितक्यात जिथे मी बसला होता त्या प्ल्याट फोर्म वर घोषणा झाली कि "ट्रेन येत आहे, प्ल्याट फोर्म पासून लांब उभे रहा" आणि बगता बगता वेगाने ट्रेन आली. ट्रेन थांबतहि नाही तितक्यात काही लोक ट्रेन मधून उतरली तर काही लोक चालत्या ट्रेन मदे चढली. ट्रेन मदे नुसता गोंगाट कोणी बसण्याच्या जागे वरून भांडते तर कोणी ट्रेनच्या दरवाज्या वर उभे राहण्यासाठी भांडण करत होते, तर कोणी मस्त ताळ कुटत ढोलक बाजवत भजने गात होती. बगता-बगता ज्या वेगाने ट्रेन आली त्याच वेगाने ट्रेन तिथून निगुन सुद्धा गेली. तरी रेल्वे स्टेशनवर गर्दी तितकीच.
मी माझी नजर फिरवली तर बगीतले कि एक टीसी लोकांची तिकिटे तपासत होता, काही लोकांना त्यांनी थांबले होते. पोलीस सगळ्या ठिकाणी लक्ष देऊन होते. प्ल्याट फोर्म वर असणार्या दुकानावर खूप गर्दी होती, इतके छोटे दुकान पण इतके ग्राहक बाप रे!. दुसऱ्या ठिकाणी काही लोक एक सारख्या गणवेश मदे होते, ते सामान उचलणारे कुली होते. त्यांना बरोबर माहित असते कधी कोणती ट्रेन येईल आणि कुठे किती गर्दी होईल, त्याच प्रमाणे ते आपली हाल चाल करत असे.
मग शेवटी तो वेळ आला जेव्हा आमच्या ट्रेनची घोषणा झाली मी बसल्या जागे वरून उठला आपले सामान घेतले आणि पपांन कडे जाऊन उभा राहिला पपांनी सांगितले आपला डब्बा इथे येईल आपल्या सीट नंबर बर बसायचं. ट्रेन आली आणि मी कसा बिसा धक्के खात ट्रेन मध्ये चढला आणि आपल्या सीट वर जाऊन बसला. माझा प्रवास सुरु झाला आणि रेल्वे स्टेशनवरचा एक तास संपला. मला ह्या स्टेशन ने एक आगळा वेगळा अनुभव दिला.
समाप्त.
मित्रांनो तुम्ही कोणत्या रेल्वे ने प्रवास केला आहे ? आम्हला खाली comment करून सांगा. तसेच हा निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.
रेल्वे स्टेशनवर एक तास हा मराठी निबंध खालील दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.
- रेल्वे स्थानकावर एक तास.
- प्ल्यात फोर्म वर एक तास.
- रेल्वे स्टेशन वर अनुभवलेले क्षण.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला तेसेच तुम्हला कोणत्या इतर विषया वर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून सांगा.
2 टिप्पण्या
Good essay I want samudryavar ek taas in marathi
उत्तर द्याहटवाThank you, we will soon bring new essay you demanded :)
हटवा