नमस्कार मित्रांनो सात आश्चर्यां पैकी एक आश्चर्य म्हणजेच ताजमहाल ज्याची आम्ही नुकताच यात्रा केली होती. त्या ताजमहाल वर आम्ही मराठी निबंध घेऊन आले आहेत तर चला ताजमहल वर या मराठी निबंधाची सुरुवात करूया.
ताजमहाल.
लहानपणापासून ताजमहालच्या सौंदर्याबद्दल खूप ऐकलं होतं, पण जेव्हा मी स्वता ताजमहाल बघितला तेव्हा माहिती पडल सगळे खोटे बोलायचे. कारण ताजमहाल ऐकले होते त्यापेक्षा किती तरी पटीने जास्त सुंदर होता.
ताजमहाल ला जेव्हा मी पहिल्यांदा बघितले तर मी बघतच राहिलो, कारण ताजमहालाचा प्रत्येक कोपरान् कोपरा खूप सुंदर पुणे बनवला गेला आहे. या महालाच्या वरती ताज स्वरूप एक मोठा गुंबद आहे. त्यामुळे ह्याला ताजमहाल असे म्हणत असतील असे मला वाटले, पण असे नव्हते.
ताजमहाल ला शहाजहान ने आपल्या प्रिय बायको मुमताज महल च्या आठवणीत बनवला होता. म्हणून ताजमहालला प्रेमाची खूण ही सांगितले जाते. मुमताज महाल या नावाचा अर्थ महालाचा ताज असे आहे, ताजमहाल शहाजहान ने आपल्या प्रिय बायको मुमताज महाल साठी बांधला होता म्हणून त्याचे नाव ताजमहाल असे पडले.
ताजमहाल आज आगरा (उत्तर प्रदेश) येथे यमुना नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे. ताजमहाल १६५३ मध्ये पूर्णपणे तयार झाला होता. ताजमहाल बांधण्यासाठी २२ वर्षाचा वेळ लागला होता आणि २०००० कारिगराने काम केले होते. असे सांगितले जाते की शहाजहानने या सर्व कारिगरानचे हात कापून टाकले होते, महणजे ते असा दुसरा सुंदर महाल बांदू शकणार नाही.
ताजमहाल चार उंच मिनाररांनी घेरलेला आहे आणि मिनारांच्या मधे प्रेमाचा प्रतीक अतिसुंदर ताजमहाल स्थित आहे. ताजमहलच्या समोर एक सुंदर फुलांची बाग आहे आणि एक तलाव आहे ज्याच्या मध्ये पूर्ण ताजमहाल चे प्रतिबिंब दिसते. फुलांच्या सुगंधाने वातावरण सुगंधित राहत. ताजमहालच्या भिंतींवर अति सुंदर कारीगरी केली गेलेली आहे. संपूर्ण ताजमहाल सफेद संगमरवर ने बनवला गेला आहे.
ताजमहाल सुंदरते चा एक नमुना आहे, प्रत्येक जण त्याला बघून त्याचे कौतुक करतो. ताजमहाल सफेद रंगाचा आहे पण संध्याकाळी जेव्हा सूर्यकिरण त्याच्यावरती पडतात तेव्हा तो हलक्या गुलाबी रंगाचा दिसू लागतो. रात्री ताजमहाल चांदण्यांच्या मध्ये आणि चंद्राच्या खाली खूप सुंदर दिसतो.
ताजमहालच्या अपार सूंदर्ते मुळे ताजमहल जगातील सात आश्चर्य मधला एक आश्चर्य आहे. ताजमहालच्या मधे शहाजहान आणि मुमताज महाल यांच्या कबरी आहेत. ताजमहाल त्यांच्या प्रेमाची खूण आहे,आणि ही प्रेमाची खूण पाहण्यासाठी जगभरातून लोक ताजमहाला भेट देतात आणि ताजमहलच्या सौंदर्याचे गुणगान गातात.
समाप्त.
मित्रांनो तुम्ही ताजमहाल बद्दल काय ऐकलं आहे आणि तुम्ही ताजमहाल पाहिला आहे का आम्हाला खाली comment करुन सांगा.
हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयावर सुद्धा वापरला जाऊ शकतो.
- ताजमहाल ची यात्रा.
- मी बघितलेला सुंदर दृश्य ताजमहाल.
- ताजमहाल चे सौंदर्य.
मित्रांनो तुम्हाला हा मराठी निबंध कसा वाटला आणि जर आपल्याला कुठल्या इतर मराठी विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून कळवा.
धन्यवाद.
5 टिप्पण्या
तुम्ही खूप छान माहिती दिली
उत्तर द्याहटवाधन्यवाद :)
हटवाTajmahal kontay desat aahe
हटवाTajMahal Bahrta (India) made ahe.
हटवाnice
उत्तर द्याहटवा