माझे घर मराठी निबंध | Marathi essay on my home in Marathi.

माझे घर मराठी निबंध | Marathi essay on my home.

short essay on my house in marathi.

नमस्कार मरठी निबंध आज आपल्या साठी एक असा विषय आणला आहे ज्याचे स्वप्ना जगातील सगळेच व्याक्ती बागात असतात ते म्हणजे "घर". म्हणून आज आम्ही "माझे घर मराठी निबंध" आपल्या साठी आणला आहे.

 अशा आहे कि तुम्हाला हा निबंध नक्की आवडेल.

माझे घर

माझ्या घराचे नाव "मातृ छाया" आहे. माझे घर २ मजली आहे, त्या मधे ३ रूम १ स्व्यापक घर असे आहे.आम्ही घरा मदे राहणारे ५ जन आहेत मी माझ्या दोन बहिणी व आई आणि बाबा असा आमचा छोटासा परिवार आमच्या घरा मादे राहतो.

आमचे घर तसे आकाराने काही मोठे नाही पण ते मनाने मात्र कूप मोठे आहे. आमच्या घरात नेहमी सर्व जन आनंदात असतात त्यमुळे मला घरातच राहावेसे वाटते, कारण घरामदे शांतता असते.

घराच्या दुसर्या मजल्या वर माजी स्वतंत्र खोली आहे, त्या खोलीत माजे स्टडी टेबल आहे जिथे मी मजा सर्व आभास करतो व पुस्तके वाचतो. टेबल ला लागुनच एक कपाट आहे ज्यामदे माजी सर्व पुस्तके नीट रचून ठेवली आहेत.

घरामदे प्रत्येक खोलीला मोठ्या खिडक्या आहेत ज्या मुले घर खूपच गार राहते व गार्मि माडे सुद्धा जास्त गरम होत नाही. घराच्या वर टेरेस आहे जीथे माजे सर्व मित्र पतिग उडवतात व खूप मजा करतात. घरा मादे नेहमी मित्रांचे व पाहुण्यचे येणे जाने सुरु असते ज्या मुले घर नेहमी भरलेल दिसते.

घराच्या सोमर एक छोटी शी फुल बाग आहे. ह्या बागे मदे मस्त झाडाची सावली असते परीक्षेचा कला मदे आम्ही सर्व मित्र इथेच बसतो वो आभास करतो. झाडाखाली केलेल्या आभासाची गमत काही वेगळीच असते.

असे आमचे छोटे सुंदर व मिलनसर घर आहे. मला माझा वेळ घरात घालवायला  नेहमी आवडतो म्हणून मला माझे घर खुप खूप आवडते.

आशा आहे तुम्हाला माझे घर मराठी निबंध आवडला असेल आणि जर तुमचे हि घर असेच असेल तर आम्हाला नक्की comment करून सांगा व तसेच तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर आम्हाला comment करून सांगा.

टिप्पणी पोस्ट करा

12 टिप्पण्या

  1. Very nice tips on this. In case you need help on any kind of academic writing visit our website DigitalEssay.net and place your order

    उत्तर द्याहटवा