माझे घर मराठी निबंध | Marathi essay on my home.
अशा आहे कि तुम्हाला हा निबंध नक्की आवडेल.
माझे घर
माझ्या घराचे नाव "मातृ छाया" आहे. माझे घर २ मजली आहे, त्या मधे ३ रूम १ स्वयंपाक घर असे आहे.आम्ही घरा मध्ये राहणारे ५ जन आहेत मी माझ्या दोन बहिणी व आई आणि बाबा असा आमचा छोटासा परिवार आमच्या घरा मध्ये राहतो.आमचे घर तसे आकाराने काही मोठे नाही पण ते मनाने मात्र खूप मोठे आहे. आमच्या घरात नेहमी सर्व जन आनंदात असतात त्यमुळे मला घरातच राहावेसे वाटते, कारण घरामदे शांतता असते.
घराच्या दुसर्या मजल्या वर माजी स्वतंत्र खोली आहे, त्या खोलीत माजे स्टडी टेबल आहे जिथे मी मजा सर्व अभ्यास करतो व पुस्तके वाचतो. टेबल ला लागुनच एक कपाट आहे ज्यामदे माजी सर्व पुस्तके नीट रचून ठेवली आहेत.
घरामदे प्रत्येक खोलीला मोठ्या खिडक्या आहेत ज्या मुळे घर खूपच गार राहते व गार्मि मध्ये सुद्धा जास्त गरम होत नाही. घराच्या वर गच्ची आहे जीथे माजे सर्व मित्र पतंग उडवतात व खूप मजा करतात. घरा मध्ये नेहमी मित्रांचे व पाहुण्यचे येणे जाणे सुरु असते ज्या मुळे घर नेहमी भरलेल दिसते.
घराच्या सोमर एक छोटी शी फुल बाग आहे. ह्या बागे मध्ये मस्त झाडाची सावली असते परीक्षेचा काळा मध्ये आम्ही सर्व मित्र इथेच बसतो वो अभ्यास करतो. झाडाखाली केलेल्या अभ्यासाची गंमत काही वेगळीच असते.
असे आमचे छोटे सुंदर व मिलनसर घर आहे. मला माझा वेळ घरात घालवायला नेहमी आवडतो म्हणून मला माझे घर खुप खूप आवडते.
आशा आहे तुम्हाला माझे घर मराठी निबंध आवडला असेल आणि जर तुमचे हि घर असेच असेल तर आम्हाला नक्की comment करून सांगा व तसेच तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर आम्हाला comment करून सांगा.
18 टिप्पण्या
Amazing nibhandh
उत्तर द्याहटवाVery nice tips on this. In case you need help on any kind of academic writing visit our website DigitalEssay.net and place your order
उत्तर द्याहटवाI like this essay very much
उत्तर द्याहटवाThankyou
हटवाVery very very beautiful
उत्तर द्याहटवाVery Very much thank you, aplyana nibandh avdla hyat amchach ananda. Thank You
हटवाGood essay but spelling mistakes
उत्तर द्याहटवाMistakes have been Fixed , Thank Your
हटवाMany Wrong spelling are there
उत्तर द्याहटवाwe have fixed let us know if there are any.
हटवाVerynice but spellimg mistake
उत्तर द्याहटवाThank you spellings sudharu :)
उत्तर द्याहटवाJar marathi yet nahi tar niband ltat kashala
उत्तर द्याहटवाMistakes :
Marthi (Marathi)
Patangi (Patanga)
Amhi praytna kart ahot, maf kara amhi amchya chuka sudharu
हटवाखलील शब्द नीट करून घ्या, जन- जण, मदे- मध्ये, कूप-खूप, स्वापक- स्वयंपाक, मुले-मुळे,
उत्तर द्याहटवाटेरेस- गच्ची, जाने- जाणे, पतिग-पतंग, आभास-अभ्यास, कला-काळा, गमत-गंमत.
अजूनही भरपूर शुद्धलेखनाच्या चुका आहेत, एखादा मराठी सल्लागार नेमा आणि मग असे निबंध प्रकाशित करत जा.
मी आपला खूप आभारी आहे, आणि मी नक्कीच, माझी मराठी शुद करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. :)
हटवाSuper 🤩🤩🤩🤩
उत्तर द्याहटवाThank You :)
उत्तर द्याहटवा