माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

मोर हा माझा आवडता पक्षी आहे आणि आज मी आपल्यासाठी मोर ह्या पक्षी वर एक सुंदर मराठी निबंध आणला आहे. आणि तो तुम्हाला नक्की आवडेल आहे मला अशा आहे.

this image is of peacock which is national bird of India

माझा आवडता पक्षी मोर


मला सुंदर दिसणाऱ्या गोष्टी खूप आवडतात आणि मोर सर्वात सुंदर पक्षी आहे त्याला बगीतला कि बगतच राहाव असे वाटते, महुणून तो माझा सर्वात आवडता पक्षी आहे.

मोर पाहताच माझे मन एकदम आनंदित होतो आणि मनात येते ती म्हणजे लहानपणी ची कविता "नाच रे मोर.." जी आपण सर्वेच लहापानी गातो. मोराचे ते सुंदर हिरवे-निळे पंख, त्यच्या डोक्यावर असलेला तो सुंदर तुरा पाहून कोणीही मोराच्या मोहात पडेल. ह्याच गोष्टी मुले मोर एकदम रुबाबात चालतो.

मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. प्राचीन काला पासूनच मोराचे एक विशिष्ट स्तान आहे. मोर हे सरस्वती चे वाहन आहे म्हनुनच लोक मोराची पूजा हि करतात. चित्रकार असो कि कवी ह्या दोगा कलाकारांना मोर कूप आवडतो आणि ते त्यांच्या कळे मधून दिसते.

मोर हा सुंदर तर आहेच पण तो शेतकऱ्याचा मित्र सुधा आहे. मोर शेत नस करणारे उपद्र्वि प्राणी जसे उंदीर, बेडूक, साप ह्यांना तो खातो व शेताची रक्षा करतो. मोर असल्याने बोगांची तसेच वनांची शोभा वाढवतो.

मोराचे एक मुख्य आकर्षण म्हणजे पाऊस पडला कि तो सुंदर पिसारा फुलून नुर्त्य करतो. त्यचा तो नाच बाग्न्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत असतात.

मि मोराची कूप चित्रे जमवली आहेत. मला मोर हा खूप खूप आवडतो आणि मोर माझा आवडता पक्षी आहे.

तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला मोरावर हा निबंध आम्हाला नक्की comment करून कळवा, तसेच तुम्हाला कोणत्या हि विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला comment करून नक्की सांगा.

Post a Comment

18 Comments