ग्रंथ हेच गुरु मरठी निबंध. Marathi essay on "Granth hech Guru".

नमस्त्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्वाचे स्थान ठेवणारी वस्तू म्हणजेच ग्रंथ (पुस्तके) ह्या वर एक अतिशय सुंदर असा निबंध लिहिला आहे, ह्या निबंध मदे ग्रंथाला गुरु ची जागा देण्यात आली आहे तर चला निबंधाला सुरवात करू या.

this image is for book as a first teacher topic essay in marathi

ग्रंथ हेच गुरु.


गुरुब्रह्मा, गुरुविष्णू गुरुदेवो महेश्र्वरा अशी गुरूची महती आहे. गुरुशिवाय कुठलेही ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणूनच संत कवी ने म्हंटले आहे कि गुरुविना कौन बतावे वाट बडा विकट हे यम घाट.

असे म्हणतात कि मनुष्य लहानपण पासून ते म्हातारपणा पर्यंत शिकतच असतो. ह्या काळात जे-जे त्यला विद्या देणारे भेटील ते वक्ती त्यचे गुरूच असतील. म्हणूनच दत्तात्रेय महाराज म्हणतात कि " जो जो जायचा घेईल गुण तो तो मी गुरु केला जाण. " आता या प्रत्येक वेळी ज्ञान देणारे मानवी गुरूच असतील असे नाही.

शिवाय मानवी गुरुची यांना त्या नात्याने काही तरी सेवा करावीच लागते. पण असा कोणताही त्रास न होता ज्ञान देणारे गुरु म्हणजे ग्रंथ आहे. या गुरुकडून विद्या मिळवताना कोणतीही सेवा करावी लागत नाही. मग त्यात आम्हाला लागणारा सर्वप्रकारच ज्ञान उपलब्ध करून ठेवलेले आहे. आजच्या आधुनिक युगात तर ग्रंथांची भरपूर रेलचेल आहे.

तेव्हा कोणताही हि ज्ञान तुम्ही या ग्रंथामधून मिळवू शकतात, मात्र ग्रंथाची निवड करणे हेही एक महत्वाचे अंक विसरता कामा नये. या ग्रंथरुपी गुरूच्या आधारे आपण अगदी अध्यात्म ज्ञानापासून ते रानागानाची नीती व व्यावहारिक तंत्र इत्यादी सर्व प्रकारचे ज्ञान आपल्यांना ग्रंथामध्ये बग्याला मिळते.

ग्रंथामदून भूतकाळाच्या गोष्टी तुम्हीही अनुभवू शकतात तर वर्तमान, भविष्यकाळाची स्वपणे आपण ह्या ग्रंथामदून बगू शकतात. ग्रंथांना काळ वेळ, जाती धर्म यांचे बंधन नाही आपण कधी यांच्याकडून ज्ञान घेऊ शकतात.

असे हेय ज्ञानदान करणरे आमचे धर्मग्रंथ आहेत आणि तेच आमचे गुरु आहेत व हेच ग्रंथ आपल्या संस्कृतीचे खरे वारसदार आहेत. आणि म्हणूनच ग्रंथ हे माजे पहिले गुरु आहेत.

तर मित्रांनो काय वाटते तुम्हाला ह्या निबंध बदल आणि तुमचे पहिले गुरु कोण ? आम्हाला नक्की सांगा खाली comment करून. आणि जर तुम्हाला कोणता हि मराठी निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment च्या माध्यमातून नक्की कालवा.

टिप्पणी पोस्ट करा

24 टिप्पण्या

 1. Sir I like this essay
  Please tell this essay मी फुलपाखरू झाले तर

  उत्तर द्याहटवा
 2. माझे पहिले गुरू म्हणजे माझे आई बाबा
  आणि दुसरे गुरू म्हणजे शाळेतल्या सगळ्या बाई

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. एकदम बरोबर बोलत आहेत तुम्ही, आपले हेच गुरु आपलये आयुष्य घडवतात. :)

   हटवा
 3. This is a very bad essay . And it has used the worst Marathi language I have ever seen . Go to hell

  उत्तर द्याहटवा