मी नापास झालो तर! मराठी निबंध. Marathi essay on What if I got fail !.

मित्रांनो एक विचार मनात आला आहे कि जर मी नापास झालो तर काय ?. तर ह्याच विचारावर आज आम्ही मराठी निबंध घेऊन आले आहेत, तर चला निबंधा ला सुरवात करू या.

this image is of a boy thinking something in his dream, in this image it is used to show boy dreaming what will happen if he get fail in exams.

मी नापास झालो तर!

मी नापास झालो तर, हि कल्पना किती विचित्र आहे. हि कल्पना देखील करायला नको, पण कधी न कधी अश्या प्रसंगाला हि सामोरे जावेच लागते, म्हणून एका संत कवी ने सांगितले आहे "समयाशी सदर व्होवे, देव ठेवील तसे राहावे" ह्या ओळी प्रमाणेच आपल्यांना राहावे लागते.

प्रयत्नाती परमेश्वर हि म्हण हि खरी आहे. पण काही प्रमाणात नशिबाच्या पुढेही आपणास नमावे लागतेच. आणि म्हणूच मी नापास झालो तर अशी विचित्र कल्पना मनात उभी राहिली आहे.

एकदा कि मुले परीक्षा मदे नापास जाले कि ती मुले त्या परीक्षेचा नाद सोडून देतात. तर कितेक जण अगदी त्यागून जातात. पण मला असे म्हण्याचे आहे कि एखादा पहिलवान कुस्तीत पडला तर तो त्याच वेळेपासून खूप तयारी करून दुसऱ्या वेळेला त्यला पडायची जिद्द मनात बाळक्तोच व लगेच तयारीला लागतो. तसेच जेव्हा आपण एखाद सामना हरतो तेव्हा आपण पुढच्या वेळेला खूप मेहनत करून तो सामना खेळतो आणि जेव्हा आपल्यांना त्यामदे यश मिळते तेव्हा आपल्यांना समाधान वाटते आणि आपण खूप आनंदी होतो.

परीक्षेच्या बाबतीत मात्र तसा अनुभव येत नाही. उलट नापास झाले कि, त्यची नाराजी विसरून नका. त्यचे कशात हि चित लावणार नाही. बरे, उलट जास्त जोमाने आभास करून कूप चांगले गुण मिळवून मी पुन्हा पास होईल अशी जिद न करता परीक्षेला बसावेच लागते पण काहीही तयारी न करता व उलटपक्षी अगदीच कसे तरी पास होणे भाग पडते. हि गोष्ट मला पसंद नाही. कारण अनुभवा सारखा गुरु नाही. आणि अपयश हि यशाची पाहिली पायरी आहे. ह्या म्हणी तरी खोट्या ठरवव्या लागतील. कारण एकतर अपयश पदरी नको हे तर खरच पण कधी कधी अगदीच अशक्य कोटतील गोष्टी शक्य होतात. त्याप्रमाणे तजे पदरी पडेल तर रडत बसने, उगीच वेळ घालवणे हिंडणे, काही तरी सोंग करणे, हे सर्व करण्यापेक्षा पुन्हा नवीन जोमाने तो विद्यार्थी अभासाला लागला तर नकीच त्याला चांगले गुण मिळून तो पास होईल.

माझी हि नाप्पास होण्याची विचित्र काल्पन तुम्हाला पटते का ? पटणार नाही, हे अगदीच सत्य आहे.

तर मित्रांनो तुम्हाला मी नापास झोलो तर ! हा निबंध कास वाटला. आणि तुम्ही तुमच्या जिवंत कधी असे अपयश अनुभवले आहे का आम्हाला नक्की सांगा खाली comment करून.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या