Marathi Essay on Mahatma Gandhi | महात्मा गांधीजी वर मराठी निबंध.

महात्मा गांधीजी आपले राष्ट्र पिता आहेत त्यांच्या वर आज मराठी निबंध आपल्या साठी मराठी भाषे मदे महात्मा गांधी हा निबंध घेऊन आले आहे तर हा निबंध आपल्यांना नक्की आवडेल अशी आशा आहे. तर चला निबंधाला सुरवात करू या.

This image shows image of Mahatma Gandhi with a stick, this Image is use for Marathi essay on mahatma Gandhiji.

महात्मा गांधी

महात्मा गांधीजी चा जन्म २ ऑक्टोबर १८६९ मध्ये गुजरात च्या सवराष्ट्र मधील पोरबंदर नगर मदे झाला होतो. महात्मा गांधी जी चे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे. गांधीजीनी शालेय शिक्षण राजकोट आणि पोरबंदर येते पूर्ण केले होते. महात्मा गांधीजीन वर लहान पाना पासूनच आपल्या आईच्या धार्मिक विचारांचं आभाव होता. गांधीजी चे लग्न मात्र १३ वर्षा मध्ये कस्तुरबा गांधी सोबत झाले होत.

गांधीजी बेरीस्टर होते त्यांनी बरीस्टरी चे शिक्षण लंडन ला केले होते. महात्मा गांधीजी ने त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि ते सन १८९१ ला भारतात परतले. भारतात आल्या नंतर महात्मा गांधीनी राजकोट मदे आपल्या वकिलीला सुरवात केली. जेव्हा ते वकिली करत होते तेव्हा त्यांनी भारतीय लोकांना कूप वाईट स्तिथी मदे पहिले आणि ते मधल्या मदे तुटून गेले आणि त्यांनी स्वताला भारताला स्वतंत्र मिळवण्यासाठी समर्पित करून टाकले.

महात्मा गांधी मदे पहिल्या पासून नेतृत्वा ची अत्भुत क्षमता होती आणि म्हणूनच त्यांच्या सांगण्यावरून हजारो भारतीय त्यांच्या मागे उभे राहिले आणि त्यांना सहकार्य करू लागले, गांधीजीनच्या नेतृत्वा मुलेच भरिया लोकांनी इंग्रजांच्या हिंसे वर अहिंसे ने विजय मिळवला. महात्मा गांधीजींच्या ह्याच अहिंसक आंदोलनाने भारताला स्वतंत्र मिळून दिले. ह्याच कार्यान मुळे गांधीजींना "युगपुरुष" म्हटले जाते.

गांधीजी खर्या अर्था ने एक समाजसेवक होते, आणि त्यांचा समाजसेवे मुलेच ते एक लोकप्रिय नेता होते. महात्मा गांधीजींना प्रतेक भारतीयला सुखी बगायचे होते त्यांना प्रत्येक लोकांची काळजी होती आणि म्हणूनच महात्मा गांधीजींना "राष्ट्रपिता" किव्हा "बापू" असे हि म्हंटले जाते.

आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी खूपच दयाळू होते आणि तेव्हाच भारता मदली गरिबी पाहून त्यांनी आपले सूट-बूट त्यागले आणि ते आपले जीवन साधारण पणे धोती घालून काडू लागले. महात्मा गांधी जी गावो गावी जाऊन दारू बंधी, स्त्री शिक्षा, निरक्षता निवारण असे कार्य करू लागले. त्यांनी स्वदेशी ला महत्व दिला आणि चरख्या ने हजारो लोकांना रोजगार दिला होतो.

महात्मा गांधीजीनी आपले संपूर्ण जीवन भारताला स्वतंत्र मिळून देण्या साठी समर्पित केले. अहिंसा, सत्याग्रह हे बापू चे शस्त्र होते ज्यांनी गांधीजीनी भारताला स्वतंत्र मिळून दिला. महात्मा गांधीजीनच्या ह्याच महान कार्यान मुळे त्यांना "महात्मा" हि उपाधी दिली आहे. आज हि संपूर्ण जगात महात्मा गांधीजींना आदर आणि समान दिला जोत. भारता मदे दर वर्षी २ ऑक्टोबर ला गांधी जयंती बनवली जाते. महात्मा गांधीजी एक खरे देश भक्त आणि एक महान वेक्ती होते त्यांना लोग कधीहि विसरू शकत नाही ते अमर आहेत.

जय हिंद जय भारत.

महात्मा गांधीजीन वर हा निबंध कोण आणि कोणत्या विषयावर वापरला जाऊ शकतो?


हा महात्मा गांधीजीन वर मराठी निबंध १ तो १२ class चे विद्यार्थी वापरू शकतात.
हा मराठी निबंध आपण ह्या विषयावर वापरू शकतात.
  • महत्मा गांधी माजे प्रिया नेता.
  • आपले राष्ट्र पिता महात्मा गांधी वर मराठी निबंध.
  • बापू (महात्मा गांधी) वर मराठी निबंध.
  • गांधी जयंती वर मराठी निबंध.

तर मित्रानो महात्मा गांधी हा मराठी निबंध आपल्यांना कसा वाटला? आम्हाला नक्की खाली comment करून सांगा. तसेच जर आपल्यांना कोणत्याही विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या