नमस्कार मित्रांनो आज मराठी निबंध आपल्या साठी सूर्य उगवला नाही तर ? हा मराठी निबंध घेऊन आला आहे, मित्रांनो सूर्य उगवला नाही तर ह्या विचित्र कल्पनेवरच्या निबंधा ला आपण सुरवात करू या.
मी घरी आला तर आई माज्यावर चिडली कारण मी पूर्ण घमा ने भिजलो होतो, आणि खूप थकला होतो मग काय रात्री मला वेळे आधीच झोप आली.
मी वेळे आधी झोपल्या मुळे मला वेळे आधीच जाग आली मी खिडकी कडे बगितल तर बाहेर अजून सूर्य उगवला नव्हता आणि बाहेर अंधार होता. मी झोपायचा प्रतत्न केला पण मला झोप काही येई ना.
तेव्हाच माज्या मनात एक कल्पना आली कि जर सूर्य उगवला नाही तर काय होईल ?. मी विचार करू लागला जर सूर्य उगवलाच नाही तर कित्ती मज्या येईल !.
तेव्हा माज्या मनात असा विचार आला कि सूर्य नसला तर किती मस्त शाळेला रोज सुट्टी कारण सूर्य उगवला नसता तर दिवस कधी होणारच नाही, मग शाळेत जायचा प्रश्ननच राहिला नाही.
सूर्य उगवला नाही तर बाबांना किती आराम मिलेले कारण त्यांना सुधा कामा वर जायला लागणार नाही, सूर्य नसला तर किती मज्या रोज फक्त आराम आणि आरामच कार्याचा आणि मजेत झोपा काढायच्या.
उन्हा मुळे येणाऱ्या घामाचा प्रश्नन सूर्य नसला तर राहणार नाही. महणजे आम्ही सर्व दिवस भर क्रिकेट खेळायला मोकळे. वाह! सूर्य उगवला नाही तर किती छान होईल असा विचार माज्या मनात सुरु झाला.
सूर्याच्या न उगवल्याने मला मज्या तर भरपूर येईल पण जर सूर्य उगवला नाही तर केवळ मज्याच येळील का ?. सूर्य नसला तर काही नुकसान तर होणार नाही न असा विचार मला पडला.
सूर्य नसल्याने सूर्यकिरण पृथ्वी वर येणार नाही, मग पृथ्वी वर प्रकाश कसा असणार ?. बापरे बाहेर प्रकाश नसेल तर घरा बाहेर कस पडणार. इतकेच नाही झाडांना जगण्या साठी सूर्यप्रकाशाची आवशकता असते तर झाडाचं काय होणार आणि झाडे नसतील तर आपण काय खाणार आणि आपल्यांना ओकसीजन कसे मिळणार.
मी असा विचार करतच बसलो होतो आणि सूर्याची किरणे किडकी वर पडली आणि कोंबडा ओरडला "कुक्डू कु" आणि सूर्य उगवला नाही तर ? ही भयानक कल्पनेचा विचार मी मनातून कडून टाकला. कारण सूर्य उगवला नाही तर पृथ्वी वर जीवन शक्य नाही.
तर मित्रांनो सूर्य उगवला नाही तर ? हा मराठी निबंध आपल्यांना कसा वाटला, आणि तुम्हाला काय वाटत्ते सूर्य उगवला नाही तर काय होईल आम्हाला खाली comment करून सांगा.
#Note :
सूर्य उगवला नाही तर हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९,१० वीची मुले वापरू शकतात.
तसेच सूर्य उगवला नाही तर ह्या विषयाला सोडून हा निबंध कालीली दिलेल्या विषयावर सुधा वापरला जाऊ शकतो.
मित्रांनो आपल्यांना जर कोणत्या इतर विषयावर निबंध हवा असेल तर comment करून आम्हला कळवा. धन्यवाद.
सूर्य उगवला नाही तर
आज शाळेला सुट्टी होती मी आणि माझे सर्व जिवलग मित्र दिवस भर सूर्याच्या तापत्या उन्हामदे क्रिकेट खेळत होते. आम्ही तिवस भर क्रिकेट खेळून ऊन्हात घाम-घूम होऊन घरी परत गेलो.मी घरी आला तर आई माज्यावर चिडली कारण मी पूर्ण घमा ने भिजलो होतो, आणि खूप थकला होतो मग काय रात्री मला वेळे आधीच झोप आली.
मी वेळे आधी झोपल्या मुळे मला वेळे आधीच जाग आली मी खिडकी कडे बगितल तर बाहेर अजून सूर्य उगवला नव्हता आणि बाहेर अंधार होता. मी झोपायचा प्रतत्न केला पण मला झोप काही येई ना.
तेव्हाच माज्या मनात एक कल्पना आली कि जर सूर्य उगवला नाही तर काय होईल ?. मी विचार करू लागला जर सूर्य उगवलाच नाही तर कित्ती मज्या येईल !.
तेव्हा माज्या मनात असा विचार आला कि सूर्य नसला तर किती मस्त शाळेला रोज सुट्टी कारण सूर्य उगवला नसता तर दिवस कधी होणारच नाही, मग शाळेत जायचा प्रश्ननच राहिला नाही.
सूर्य उगवला नाही तर बाबांना किती आराम मिलेले कारण त्यांना सुधा कामा वर जायला लागणार नाही, सूर्य नसला तर किती मज्या रोज फक्त आराम आणि आरामच कार्याचा आणि मजेत झोपा काढायच्या.
उन्हा मुळे येणाऱ्या घामाचा प्रश्नन सूर्य नसला तर राहणार नाही. महणजे आम्ही सर्व दिवस भर क्रिकेट खेळायला मोकळे. वाह! सूर्य उगवला नाही तर किती छान होईल असा विचार माज्या मनात सुरु झाला.
सूर्याच्या न उगवल्याने मला मज्या तर भरपूर येईल पण जर सूर्य उगवला नाही तर केवळ मज्याच येळील का ?. सूर्य नसला तर काही नुकसान तर होणार नाही न असा विचार मला पडला.
सूर्य नसल्याने सूर्यकिरण पृथ्वी वर येणार नाही, मग पृथ्वी वर प्रकाश कसा असणार ?. बापरे बाहेर प्रकाश नसेल तर घरा बाहेर कस पडणार. इतकेच नाही झाडांना जगण्या साठी सूर्यप्रकाशाची आवशकता असते तर झाडाचं काय होणार आणि झाडे नसतील तर आपण काय खाणार आणि आपल्यांना ओकसीजन कसे मिळणार.
मी असा विचार करतच बसलो होतो आणि सूर्याची किरणे किडकी वर पडली आणि कोंबडा ओरडला "कुक्डू कु" आणि सूर्य उगवला नाही तर ? ही भयानक कल्पनेचा विचार मी मनातून कडून टाकला. कारण सूर्य उगवला नाही तर पृथ्वी वर जीवन शक्य नाही.
धन्यवाद
#Note :
सूर्य उगवला नाही तर हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९,१० वीची मुले वापरू शकतात.
तसेच सूर्य उगवला नाही तर ह्या विषयाला सोडून हा निबंध कालीली दिलेल्या विषयावर सुधा वापरला जाऊ शकतो.
- सूर्या बिना पृथ्वी.
- सूर्य उगवला नाही तर पृथ्वी ची स्तिथी काय.
- सूर्याचे महत्व मराठी निबंध.
- सूर्य नसेल तर मराठी निबंध.
- पृथ्वी ला सूर्याची गरज ! मराठी निबंध.
12 टिप्पण्या
बीनकामी निबंध आहे.
उत्तर द्याहटवाmala sury mavalala nahi tar hya vishayavar nibandh pahije
उत्तर द्याहटवाहो आम्ही लवकरच हा मराठी निबंध घेऊन येऊ. धन्यवाद.
हटवाChan aahe mala khup aavadla pan tumhi eka fauji chi aatmakatha var pan ek niband dya na
उत्तर द्याहटवाधन्यवाद तुम्हाला निबंध आवडला, सैनिकावर मराठी निबंध, तुम्हाला इथे भेटेल Fauji chi atmakatha
हटवाThank you so much,it was a great help🙏
उत्तर द्याहटवाWelcome :)
हटवाI liked it very much, Thank you🙏
उत्तर द्याहटवाI need essay on "maze aavadte pustak".🙏
Welcome, We will soon come with essay on maze aavadte pustak.
हटवाThnku
उत्तर द्याहटवाWelcome, we are happy that you liked this essay :)
हटवाMasta
उत्तर द्याहटवा