नमस्कार मित्रांनो आज मराठी निबंध वेळेचे महत्व ह्या विषयावर मराठी निबंध घेऊन आला आहे. वेळे वर हा मराठी निबंध तुम्हाला वेळेचे महत्व पटून देईल. तर वेळ वाया नघालवता निबंधांला सुरवात करूया.
वेळेचे महत्व.
वेळ हि सर्वात महत्वाची गोष्ट आहे. वेळ हा कोणासाठी हि थांबत नाही तो निरंतर चालत राहतो म्हणून तर तुम्ही किती कष्ट करून किती मोठे झालात ते पक्त वेळेच्या माध्यमावर ठरवले जाते. हे आपल संपूर्ण जग वेळेचे गुलाम आहे, ते वेळेबरोबरच चालते.
तुम्ही कुठे हि कामाला जा तुम्ही काम तर खूप करणार पण तुम्हला मान-धन वेळे अनुसारच मिळणार. मोठ्यातील मोठी कंपनी असो कि गावतले छोटे दुकान सर्व वेळे अनुसारच चालतात म्हणून तर सांगतात न वेळ हि संपत्ती आहे.
गेलेले पैसे परत मिळवता येतात, न आवडणारी नोकरी सोडता येते पण वेळेचे तसे नाही गेलेला वेळ परत कधीच परत येत नाही, आणि वेळ कधी कोणाच्या मर्जी अनुसार हि चालत नाही. म्हणून योग्य वेळी योग्य परिश्रम केले तर तुम्हला कष्टाचे योग्य फळ मिळनाराच.
हे सर्व वेळेचे महत्व सर्व थोर लोक जानतात म्हणूनच तर आपली शाळा वेळे अनुसार चालते आपण वेळेवर अभ्यास केला तर आपल्यांना चांगले गुण मिळतात. शाळाच नाही तर रेल्वे स्टेशनवर आपण पाहिले असेलच ट्रेन वेळेवर धावतात आणि ट्रेन कोणा साठी हि शनभर हि थांबत नाही वेळ चुकली तर समजा ट्रेन चुकली.
वेळेचे आपल्या आयुष्या मदे खूप महत्वाचे स्थान आहे. आज जेजे जगात थोर लोक आहेत ते सर्वच वेळेचे पालन करतात आणि आपली कामे वेळेवरच करतात. ह्या एक सवइ मुलेच ते इतके यशसस्वी झाले आहेत.
आपण आज पासून नाही तर याच शना पासूनच वेळेचे पालन करने सुरु केले पाहिजे. आपल्या सर्व कामाचे वेळापत्रक तयार करून ते नियोजीत पणाने पूर्ण केली पाहिजे तरच आपण आपल्या जीवनाचे स्वार्थक करू. अपयशी माणूस नेहमी आपला वेळ फालतू गोष्टी मधे वाया घालवतो, म्हणून त्यला कधीच यश मिळत नाही.
आता पासून आपण वेळेचे योग्य पालन करूया आणि यशाचे हे शिखर गाठूया.
समाप्त.
तर मित्रांनो तुम्ही तुमची कामे वेळेवर करतात का ? आम्हला खाली comment करून सांगा.
तसेच हा निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात. आपल्यांना हा निबंध कसा वाटला, आणि तुम्हला कोणत्या इतर विषयावर मराठी निबंध हवा असेल तर खळी comment करून सांगा.
42 टिप्पण्या
Nice
उत्तर द्याहटवाThank you, we are happy that you liked this essay.
हटवाKhup Chan..
उत्तर द्याहटवाThank You :)
हटवाVery good job 🖒🖒🖒
उत्तर द्याहटवाThank you :)
हटवामस्त होता निबंध फार छान I liked it very much good nice well done keep it up
उत्तर द्याहटवाWelcome, we are happy that you liked this essay.
हटवाGood
हटवाThank you :)
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाVery nice...
उत्तर द्याहटवाThank You we are happy that you liked this essay :)
हटवा😘😘😘😘
उत्तर द्याहटवाThank You :)
हटवाKhup pch Chan
उत्तर द्याहटवाThank You :)
हटवाछान आहे
हटवाThank you
हटवाThanks
उत्तर द्याहटवाWelcome we are happy that you liked our essay :)
हटवाChan
हटवाThank you so much😊😊
उत्तर द्याहटवाWelcome we are happy that you liked this essay :)
हटवाWow sir kup Chan
हटवाWelcome I am happy that you liked this essay :)
हटवाThank you
हटवाThank you. This is very helpful.
उत्तर द्याहटवाWelcome we are happy that you liked this essay.
हटवाThank you . This is very helpful.
उत्तर द्याहटवाWelcome :)
हटवावेळ थांबला तर निबंध(२५ओळी)
उत्तर द्याहटवाहो लवकरच आम्ही नवीन निबंध घेऊन येणार आहेत :)
हटवाMangal
हटवा:)😊
हटवाछान
उत्तर द्याहटवा:) Thank you.
हटवाThanks for posting this
उत्तर द्याहटवाWelcome :)
हटवाYes
उत्तर द्याहटवा🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवा