शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध | Marathi essay on Farmer.

नमस्कार मित्रांनो शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, तो किती कष्ट करतो आणि शेती करतो हे तर आपल्यांना माहित आहेच. आज आम्ही ह्याच शेतकऱ्याचे मनोगत (आत्मवृत्त) आपल्या साठी घेऊन आले आहते.

This image is of a farmer who is setting andh thinking of his farm

शेतकऱ्याचे आत्मवृत्त.

मला शाळेला सुट्टी लागली होती म्हणून आम्ही आमच्या गावी जायचे ठरवले, आम्ही फारसे आमच्या गावात जात नाही कारण बाबा इथे शहरात नोकरी करतात, पूर्वी बाबांचे वडील म्हणजे माझे आजोबा शेती करायचे. माझ्या गावात सगळे शेतकरी आहेत पण आम्ही आता शेती करत नाही.

मी गाव मदे बाहेर पडला आणि इकडे-तिकडे फिरू लागला आणि एका झाडा खाली बसला तिथेच एक शेतकरी बसला होतो त्यांनी मला काही प्रश्न विचारले जसे तू कोण आहे ? कोणाचा मुलगा ? त्यांणी जेव्हा मला ओळखले तेव्हा मी त्यांना शेती बदल विचारले आणि त्यांनी मला त्यांचे मनोगत सांगायला सुरवात किले.

मी तुकाराम आणि हि संपूर्ण शेती माझी आहे, आमचे घर संपूर्णपाने शेती वरच अवलंभून आहे, माझेच नाही तर सर्व गावातील शेतकरी शेती वरच अवलंभून आहेत. आज शेती पहिल्या सारखी राहिली नाही, पहिले माझे वडील आणि मी शेती करायला खूप कष्ट करत असे पण आता शेती तितकी अवघड राहिली नाही.

आज शेतीत पूर्वी इतके कष्ट करावे लागत नाही, सर्व सोई आहेत आत्ता तर. पहिले आम्ही नांगराने जे काम करत होते ते आता ट्रक्टर ने करतो ते अगदि जलद होते आणि जास्ती काही मेहनत हि करावी लागत नाही. ते माझे ट्रक्टर तिथे उभे आहे. शेतकऱ्यांना आता सरकार ची खूप साथ आहे.

शेतकऱ्यांना शेती साठी योग्य बियाणे, खत सरकार द्वारे पुरवले जातात पहिला इथे पाण्या साठी काही सोय नोव्हती पण आता इथे पंप बसवले आहेत ज्याने आम्हा शेतकऱ्यांना खूप मदत मिळते. वेळो वेळी आता जमिनीचे नमुने घेऊन खताचा वापर कसा आणि किती करावा कधी कोणत्या पिकांची लाघवड करावी ह्याची सर्व सोय सरकारने शेतकऱ्यांन साठी केली आहे.

आता प्रतेक गावात आम्हा शेतकऱ्यांच्या संघटना आहेत ज्याच्या सहायाने आम्हला शेती तील पिकाला योग्य मान-धन मिळतो. तीन महिन्यातून एकदा ह्या संघटने द्वारा काही कार्यक्रम आयोजित केले जातात, जिथे आम्हाला आधुनिक शेतीची माहिती दिली जाते आणि शेतीच्या नवीन पदधती शिकवल्या जातात. आम्हाला ह्या कार्यक्रमाचा भरपूर फायदा होतो.

आम्ही शेतकरी शेती तर करतोच पण त्या बरोबर आम्ही ह्या गायी, म्हशी, बकर्या आणि कोंबड्या हि पाळतो ह्याचा आम्हला फार फयदा होतो शेती साठी उत्कृष्ट शेण खत हि मिळते त्याबरोबर दुध आणि अंडी तर आम्ही विकतोच.

आता शेती आणि शेतकरी पूर्वी सारखे राहिले नाही ते बग माझे घर, माझी गाडी आणि माझी मुले आता मोठ्या कॉलेज मधे डिग्री घेत आहेत ते हि शेतीवरच. आता शेती हा एक मोठा व्यवसाय झाला आहे आणि मला हा शेतीचा व्यवसाय करायला आवडतो आणि मला सरकारची साथ असल्याने मी उत्कृष्ट शेती करतो.

असे मनोगत मला तुकारम काकांनी सांगितले हे ह्या शेतकऱ्याचे आत्मवृत्त ऐकून मला देखील शेती मधे आवड निर्माण झाली आहे.

समाप्त.

मित्रांनो तुम्हला शेती बदल काय वाटते ? तुम्ही शेती करता का ? आम्हला खाली comment करून सांगा.

तसेच शेतकऱ्याचे आत्मवृत्त हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खालील विषयानवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.

  • शेतकरी मराठी निबंध.
  • शेतकऱ्या ची मुलाकात.
  • शेतकऱ्याचे मनोगत.
  • आधुनिक शेती.
  • शेतीत झालेले बदल.

मित्रांनो तुम्हला हा निबंध कसा वाटला तसेच तुम्हला इतर कोणत्या हि विषयावर मराठी निबंध हवा असेल तर खाली comment करून नक्की सांगा. धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

8 टिप्पण्या

  1. Kay faltu grammar ani shabda baap re baapre!
    ZARASE KASHTA GHEUN NEET LIHA NA PAISHE NAHI JAAT!

    उत्तर द्याहटवा