नमस्कार मित्रांनो फुलं हे निसर्गाचा सर्वात सुंदर भाग आहे. ते फुलचं आहे जे आपल्या निसर्गा मधे रंग भरतात, आणि त्याला इतके अकर्ष बनवते. आज आम्ही फुलावर मराठी निबंध घेऊन आले आहेत ज्या मधे आम्ही फुलांवर माहिती दिली आहे आणि फुलांचे महत्व सांगितले आहे.
फुलावर निबंध.
फुलं निसर्गा मधील सर्वात सुंदर वस्तू आहे. फुलं आहेत महणूनच निसर्ग इतका आकर्षक आणि रांगांने भरलेला दिसतो. फुलाचं आणि मनुष्याच नातं अगदी आपल्या अस्तित्वा पासूनचे आहे. फुलांचा उपोग आपल्या प्रत्येक कर्या मधे केला जातो आणि आपण फुलांना विशेष स्थान सुधा देतोच. फुलं हे देवाने मनुष्याला दिलेली सर्वात सुंदर भेट आहे.
प्रत्येक जण फुलाच्या सौंदर्याचे कौतुक करतो, आणि फूल हे आपल्या पृथ्वीवर अशी एक मात्र वस्तू असेल जी सर्वांनाच आवडते. आपण हे नक्की सांगू शकतो की फुल ही देवाची निर्मिती सर्वात सुंदर वस्तू आहे. पृथ्वीवर फूल ही तार्यान प्रमाणे आहेत. ते फुलांचे सौंदर्य आहे जे कवी आणि लेखकांना त्यांच्याजवळ इतके आकर्षित करते, आणि आपण ते त्यांच्या लेखना मधून बघू शकतात. फुलांन मधे केवळ सोंदर्या हा एकच गुण नाही आहे, पण ह्या गुणा मुळेच सर्व लोकांना फुले इतकी आवडतात. प्रत्येक फुलाचे काहीना काही विशिष्ट गुण आहेत पण सौंदर्य सगळ्यांमध्ये सामान्य आहे.
प्राचीन काळात जेव्हा आपले पूर्वज गुहेत राहायचे, तेव्हा ते भिंती वार चित्र काढायचे त्या चित्रांमध्ये रंग भरण्या साठी ते वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्यांचा वापर करत होते, आणि ते रंग आज ही आपण बघू शकतो. फुलांमध्ये खूप सारे औषधी गुण सुधा असतात आणि त्याचा वापर आपल्या घरगुती उपचारांन मधे नेहमी केला जातो. काही फुलान मधे अद्वितीय गुण असतात जसे के सूर्यफूल जे आपली दिशा सुर्य प्रकाश बरोबर बदलत असते. जेव्हा पण आपण फुलांचे विचार करतो तेव्हा आपल्याला ते सुंदर आणि छोटेसे असेल असे वाटते पण काही फुले अशी आहेत जी आकाराने ३ फीट इतकी मोठी होऊ शकतात.
फुलांच्या खूप साऱ्या प्रजाती आहेत आणि त्या मधून गुलाबाचे फूल हे सर्व फुलांचा राजा आहे. गुलाबाचे खूप प्रकार आहेत, आणि ते सर्वाधिक वापरले जाणारे फूल आहे तसेच त्या मधे औषदिक गुण सुधा असतात. फुलं ही आपल्या प्रत्येक कार्या मधे वापरली जातात, देवाला सुद्धा फुले चाडवली जातात. फुलाचा मोहग सुगंध आपला तणाव दूर करू शकतो.
फुलांचे असंख्य वापर आहेत आणि फुलाचे रोपटे लावण्या साठी जास्ती जागा सुद्धा लागत नाही, ते कुठे ही आणि कुठल्या ही वातावरणात उगवले जाऊ शकते. फुलाचे इतके फायदे बगता प्रत्येकाने फुलाचे रोपटे लावले पाहिजे. आपल्याला माहीत आहे आपल्या पर्यावरण साठी मध माष्या कित्ती महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्या साठी फुलांचे असणे गरजेचे आहे.
फुलांचे फायदे बगता आपण हे नक्कीच सांगू शकतो की फुलं आपल्या पृथ्वी चे तारे आहेत. फुलं हे देवाची मनवतला सर्वात सुंदर भेट आहे.
समाप्त.
मित्रांनो तुम्हाला कोणते फूल सर्वात जास्त प्रिय आहे? आणि तुम्ही कोणते फुलाचे रोपटे लावले आहे? आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा.
फुलावर हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.
- फुलांचे फायदे.
- फुले देवाची मानवतेला भेट.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध आवडला का? आणि जर तुम्हाला इतर कोणत्या ही विषयावर मराठी निबंध हवा असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा.
धन्यवाद.
2 टिप्पण्या
khup chan
उत्तर द्याहटवाThank You :)
हटवा